IMPIMP

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 302 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pimpri Corona Update | In Pimpri Chinchwad, the number of corona patients has decreased there is no death today Learn other statistics

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनपिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये आज दिवसभरात 5 हजार 563 लोकांची स्वॅब तपासणी करण्यात आली
असून 302 जण कोरोना बाधित (Pimpri Corona Update) रुग्ण आढळून आले आहेत. तर शहरात आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, त्यामुळे
मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची (Pimpri Corona Update) संख्या घटली आहे.

 

 

शहरात आजपर्यंत 27 लाख 91 हजार 621 प्रयोगशाळा तपासणी करण्यात आल्या आहेत. यामध्ये 3 लाख 57 हजार 836 जण कोरोना बाधित (Pimpri
Corona Update) आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात शहरात 394 रुग्ण बरे झाले आहेत. शहरात आजपर्यंत 3 लाख 52 हजार 480 रुग्णांनी
कोरोनावर (Recover patient) मात केली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शहरामध्ये सध्या 1473 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) आहेत. यामध्ये 83 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1390 होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज शहरातील 02 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,614 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Web Title :- Pimpri Corona Update | 302 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 867 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune NCP | पुणे महानगरपालिकेतील विविध प्रकल्पातील भ्रष्टाचाराच्या विरोधात राष्ट्रवादीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार

Pune Crime | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना हडपसर पोलिसांकडून अटक; 13 लाखाचा मुद्देमाल जप्त

Natural Mouth Fresheners | श्वासाची दुर्गंधी येतेय, तर या 4 नॅचरल माऊथ फ्रेशनरचा करा वापर

Sanjay Raut | संजय राऊतांचा भाजपला रोखठोक इशारा, ‘उखाडना है तो उखाड लो’

Nana Patole | ‘सरकारमध्ये जे चालले आहे त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली’; सरकार बदलणार की सरकारमध्ये बदल?

Breakfast Tips | सकाळी उठून नाश्त्यात खा ‘या’ 2 गोष्टी, होतील जबरदस्त लाभ, अनेक आजार राहतील दूर

 

Related Posts