IMPIMP

Pune Crime | बहिणीचा मृतदेह विहिरीत सापडल्याने भावाकडून बायकोचा खून; मर्डरनंतर स्वतः केलं ‘हे’ कृत्य, प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मांडवगण फराटा (Mandavagana Farata) या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या बहिणीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर भावाने स्वतःच्या पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून (Pune Crime) केला तसेच त्याने स्वतः देखील विष (Poision) प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. हि घटना गुरुवारी घडली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, मांडवगण फराटा येथील समीर भिवाजी तावरे (Sameer Bhivaji Taware) यांची बहीण माया सोपान सातव (Maya Sopan Satav) या बुधवारी अचानक घरातून बेपत्ता झाल्या होत्या. कुटुंबियांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता पण त्यांचा कुठे थांगपत्ता लागला नाही. यानंतर गुरुवारी माया यांचा मृतदेह विहिरीत तरंगलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर त्यांचा भाऊ समीर याला जबर धक्का बसला.

 

यानंतर समीरने घरी येऊन पत्नी वैशाली तावरे (Vaishali Taware) हिच्यावर धारदार शस्त्राने वार (Pune Crime) करून तिला ठार केले तसेच त्याने स्वतःदेखील विष पिऊन आत्महत्येचा (Pune Crime) प्रयत्न केला. ही बाब नागरिकांना समजताच, त्यांनी समीरला तात्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. समीर तावरे याच्यावर सध्या दौंड (Daund) येथे उपचार सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मांडवगण फराटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून पुढील तपास (Pune Crime) सुरु केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Pune Crime | Sister’s body found in well, murder of wife by brother; He did it himself after the murder

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | ‘शरद पवार खोटं बोलत नाहीत म्हणणं म्हणजे मांजर कधीच उंदीर खात नाही असं झालं’; भाजप नेत्याचं विधान

Baramati Accident | दुर्देवी ! बारामती-पाटस रस्त्यावर भीषण अपघात; पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Tushar Gandhi Slams Kangana Ranaut | ‘दुसरा गाल पुढे करायला हिंमत लागते’; तुषार गांधींनी कंगनाला सुनावले

 

Related Posts