IMPIMP

Pune Crime | पुण्यात विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; पती, सासूला अटक

by nagesh
Nanded Crime | nanaded student suicide of 10 year old student of tribal ashram school in nanded crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | माहेरहून सोन्याचे दागिने, पैसे घेऊन येण्यासाठी सासरी होणार्‍या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide in Pune) केली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) पती आणि सासू यांना अटक (Pune Crime) केली आहे.

विक्रांत सुनिल बेगळे आणि वर्षा सुनिल बेगळे (दोघे रा. जनसेवा सांस्कृतिक हॉलजवळ, पांडवनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तसेच दीर
विस्मय सुनिल बेगळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधिका विक्रांत बेगळे (वय २३, रा. पांडवनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे
नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी वैशाली सुनिल सोनवणे (वय ४८, रा. हडपसर) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १८ जुलै २०२१ ते ६ जानेवारी २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी राधिका हिचा विक्रांत बेगळे याच्याबरोबर विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून तिला माहेरहून पैसे आण. सोन्याचे दागिने आण, यासाठी सतत मानसिक व शारिरीक छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने ६ जानेवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या (Pune Crime) केली. पोलीस उपनिरीक्षक टेमगिरे अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Suicide by hanging of married woman in Pune; Husband, mother in law arrested

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच; जाणून घ्या आजचा भाव

Grahak Peth Pune | ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवात बासमती, आंबेमोहोर, दुबराजपासून इंद्रायणी पर्यंत तब्बल 45 प्रकार; अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी म्हणाल्या – ‘गृहिणींकरीता विविध प्रकारचे महोत्सव ही अनोखी पर्वणी’

Multibagger Penny Stock | अवघ्या 1 आठवड्यात पैसे दुप्पट करणारा पेनी स्टॉक, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

 

Related Posts