IMPIMP

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरूच; जाणून घ्या आजचा भाव

by nagesh
Gold Silver Price Today | gold silver price this week 9 to 13 may 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून घसरण सुरुच आहे तर चांदीच्या दरातही घट दिसून येत आहे. त्यामुळे सध्या सोनं-चांदी स्वस्त मिळत आहे. आज (शनिवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,510 रुपये पर्यंत कमी आहे. तर, चांदीची किंमत (Silver Price) 60,400 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचा दर उतरत आहे. त्यामुळे सोनं स्वस्त झालं आहे. यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांना योग्य संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण दिसून येत आहे. त्यामुळेच सराफा बाजारात सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकाची गर्दी देखील दिसून येत आहे. (Gold Silver Price Today)

 

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तर, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आजचे सोन्याचे दर –

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,130 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,650 रुपये

 

 

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,510 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,510 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,510 रुपये

24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,510 रुपये

आजचा चांदीचा भाव – 60,400 रुपये (प्रति किलो).

Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india today on 8 january 2022 sonya chandi che dar

 

हे देखील वाचा :

Grahak Peth Pune | ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवात बासमती, आंबेमोहोर, दुबराजपासून इंद्रायणी पर्यंत तब्बल 45 प्रकार; अभिनेत्री मृणाल देव-कुलकर्णी म्हणाल्या – ‘गृहिणींकरीता विविध प्रकारचे महोत्सव ही अनोखी पर्वणी’

Multibagger Penny Stock | अवघ्या 1 आठवड्यात पैसे दुप्पट करणारा पेनी स्टॉक, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये आहे का?

Nagpur News | दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदकडून नागपूर RSS च्या परिसरात रेकी; जिल्ह्यात खळबळ

 

Related Posts