IMPIMP

Pune Crime | तडीपार गुंडाला गुंडाविरोधी पथकाने केलं अटक

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | दोन वर्षांसाठी तडीपार केले असताना पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या तडीपार गुंडाला गुंडाविरोधी पथकाने पकडले. मोहंमद ऊर्फ मम्या मेहबुक कोरबु (वय २४, रा. ओटा स्किम, निगडी) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव (Pune Crime) आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी पोलीस शिपाई शुभम कदम यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) फिर्याद दिली आहे.
गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक एच व्ही माने, सहायक उपनिरीक्षक एच एम पठाण, पोलीस नाईक गेंगजे, व्ही डी तेलेवार, जी एस मेदगे,
एस पी बाबा, आर के मोहिते हे तडीपार गुंडांची तपासणी करीत असताना पिंपरीतील जायका चौकात निगडी पोलीस ठाण्यातील
तडीपार गुंड मोहमत कोरबु हा थांबला असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, हे पथक तातडीने तेथे पोहचले. त्यांनी कोरबु याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

 

पिंपरी चिंचवड परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्तांनी त्याला ३१ ऑक्टोबर २०२० रोजी पिंपरी चिंचवड, पुणे शहर व जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले होते.
कोणतीही परवानगी न घेता त्याने शहरात प्रवेश केल्याने पोलिसांनी त्याला अटक (Pune Crime) केली आहे.

 

Web Title : Pune Crime | Tadipar gangster arrested by anti-gang squad pimpri chinchwad police crime branch

 

हे देखील वाचा :

Pune Crime | हॉटेल व्यावसायिकाला 2 लाखांची खंडणी मागणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

Eyesight growth Tips | दृष्टी मजबूत करणारे ‘हे’ आहेत 4 उपाय, जाणून घ्या जबरदस्त फायदे

PM Kisan | शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी ! पीएम किसानच्या 10 व्या हप्त्यासाठी ‘हे’ कार्ड आवश्यक, अन्यथा अकाऊंटमध्ये येणार नाहीत पैसे

 

Related Posts