IMPIMP

Pune Minor Girls Rape Case | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या तरुणाला अटक

by nagesh
Pune Crime News | An incident in Pune where a minor girl was raped in the trap of love

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Minor Girls Rape Case | अल्पवयीन मुलीला (Minor Girls) धमकावून तिला गच्चीवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) करणार्‍या तरुणाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. (Pune Minor Girls Rape Case)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संदिप सुनिल इंगोले Sandeep Sunil Ingole (वय २०, रा. लक्ष्मीनगर, पेरणे फाटा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

 

याप्रकरणी एका नागरिकाने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४८६/२२) दिली आहे. हा प्रकार ६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता घडला.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची नातेवाईक असलेल्या १४ वर्षाच्या मुलीला संदिप इंगोले याने घराच्या खाली पकडून धमकाविले. तिला गच्चीवर घेऊन जाऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relationship) केले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास तुला मारील व तुझी बदनामी करील अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक भंदे (Sub-Inspector of Police Bhande) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Minor Girls Rape Case | Youth arrested for abusing minor girl

 

हे देखील वाचा :

Pune Crime | नोकरीचे आमिष दाखवून तरुणाला सव्वा लाखाला गंडा

Pune Crime | रस्त्यातील बॅरिकेटस न दिसल्याने टेम्पोच्या धडकेत माजी सैनिकाचा मृत्यु

Maharashtra Political Crisis | आर्थर रोड जेल प्रशासनाने उद्धव ठाकरे यांना संजय राऊतांची भेट नाकारली

LIC New Policy | LIC ने लाँच केला नवीन पेन्शन प्लस प्लान, जाणून घ्या लाभ, वैशिष्ट्ये आणि इतर तपशील

 

 

Related Posts