पुणे Pune NCP | पालिकेतील सत्ताधाऱ्यांची ‘कायदेशीर’ गोची करणाऱ्या नगरसेवक अॅड.. भय्यासाहेब जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड by nagesh September 9, 2021 September 9, 2021 पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune NCP | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नगरसेवक अॅड. भय्यासाहेब जाधव (Corporator Adv. Bhayyasaheb Jadhav) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका सभागृहामध्ये नागरी प्रश्नांवर सातत्याने… 0 FacebookTwitterWhatsappTelegram