रत्नागिरी : सरकारसत्ता ऑनलाईन – रिफायनरी विरोधात बारसूमध्ये (Barsu Refinery Project) सुरु असलेले आंदोलन आज चिघळले. पोलिसांनी रिफायनरीच्या माती सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. त्याशिवाय, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलिसांच्या…
Tag: