पंढरपूर : सरकारसत्ता ऑनलाइन – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोटनिवडणुकीत आपला उमेदवार रिंगणात उतरवला असल्याने या निवडणुकीत चुरस निर्माण झाली…
Tag: