राजकीय राज्यमंत्री बच्चू कडू पुन्हा आक्रमक, स्वयंपाक्याच्या लगावली कानशिलात by pranjalishirish April 6, 2021 April 6, 2021 अकोला : सरकारसत्ता ऑनलाइन – कोविड रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात निकृष्ट जेवण दिले जात होते. त्याची दखल पालकमंत्री बच्चू कडू bacchu kadu यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील खाणावळीची पाहणी… 0 FacebookTwitterWhatsappTelegram