IMPIMP

7th Pay Commission | फिटमेंट फॅक्टरबाबत मोठं अपडेट आलं समोर, सरकारी कर्मचार्‍यांचा वाढणार किमान मूळ पगार

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission latest update on fitment factor will increase soon basic salary increase to rs 26000 pm narendra modi government

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्र सरकार (Central Government) लवकरच फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वाढवण्यास मंजूरी देऊ शकते. सरकारने अलिकडेच डीए 31 टक्के (DA Hike) वाढवून 34 टक्के केला आहे, ज्यानंतर किमान बेसिक सॅलरी (Hike In Minimum Basic Salary) वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. केंद्र सरकारी कर्मचारी यूनियन मोठ्या कालावधीपासून किमान वेतन 18000 रूपयांवरून वाढवून 26000 रूपये करणे आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 पट वाढवून 3.68 करण्याची मागणी करत आहेत. (7th Pay Commission)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सरकार वाढवू शकते फिटमेंट फॅक्टर
सध्या कर्मचार्‍यांना 2.57 टक्केच्या आधारावर फिटमेंट फॅक्टर अंतर्गत वेतन मिळत आहे, जे वाढवून 3.68 टक्के केले गेले, तर कर्मचार्‍यांच्या किमान वेतनात 8000 रुपये वाढतील. याचा अर्थ असा की, केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचे वेतन 18000 रूपयांवरून वाढून 26,000 रूपये होईल.

 

इतकी वाढेल बेसिक सॅलरी
जर फिटमेंट फॅक्टर वाढवून 3.68 टक्के केला तर कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 26,000 रूपये होईल. आता जर तुमचे मूळ वेतन 18000 रूपये आहे, तर भत्ते वगळून तुम्हाला 2.57 फिटमेंट फॅक्टरनुसार 46,260 रुपये (18000 x 2.57 = 46,260) मिळतील. जर फिटमेंट फॅक्टर 3.68 असेल तर सॅलरी 95,680 रूपये (26000 x 3.68 =95,680) होईल. (7th Pay Commission)

 

यापूर्वी इतकी होती बेसिक सॅलरी
केंद्रीय मंत्रिमंडळाने जून 2017 मध्ये 34 सुधारणांसह सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजूरी दिली होती.
एंट्री लेव्हल बेसिक पे 7000 रुपये प्रति महिनावरून वाढवून 18000 रुपये करण्यात आला. तर उच्च स्तर म्हणजे
सचिवांना 90,000 रूपये वाढवून 2.5 लाख रुपये केला गेला. क्लास 1 अधिकार्‍यांसाठी प्रारंभिक वेतन 56,100 रूपये होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission latest update on fitment factor will increase soon basic salary increase to rs 26000 pm narendra modi government

 

हे देखील वाचा :

Pune Police | हॉटेल प्यासा येथे तरुणावर सत्तुराने वार, फरार झालेल्या 4 आरोपींना अटक

Gopichand Padalkar On Thackeray Government | गोपीचंद पडळकरांचा आरोप; म्हणाले – ‘ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व घालवण्याचे महाविकास आघाडीचे षडयंत्र’

WhatsApp Double Verification Code | WhatsApp होणार आता आणखी सुरक्षित, डबल व्हेरिफिकेशनसह मिळेल Undo चे ऑपशन

 

Related Posts