IMPIMP

Aurangabad Crime | तरुणीनं लग्नासाठी दिला नकार; संतापलेल्या तरुणांने केलं विकृत कृत्य

by nagesh
Pune Crime | Two incidents of molestation of women in Hinjewadi and Bhosari

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन Aurangabad Crime | तरुणाने एकतर्फी प्रेमामधून आपल्याचं नात्यातील एका तरुणीचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीनं विवाहासाठी नकार (Victim refused to marry) दिल्याच्या रागात आरोपीनं पीडितेला भररस्त्यात अडवून तिच्याशी विकृत कृत्य केल्याचं समोर आलं आहे. तसेच, पोलिसांत तक्रार केल्यास अ‍ॅसिड फेकण्याची (acid) धमकी देखील दिली आहे. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी गुन्हा (Aurangabad Crime) दाखल केला आहे.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवीण प्रभू पैठणकर (Accused Praveen Paithankar) (रा. रामनगर परिसर वाघळे इस्टेट, ठाणे) असं आरोपी तरुणाचं नाव आहे.
मागील काही दिवसांपासून आरोपी प्रवीणनं पीडित तरुणीकडे विवाहासाठी तगादा लावला होता.
9 ऑगस्ट रोजी पीडित तरुणी दुचाकीवरून आपल्या घरी जात होती.
त्यावेळी आरोपीनं तिला भर रस्त्यात अडवलं. आणि लग्नासाठी विचारणा केली.
मात्र, पीडित तरुणीने त्याला नकार दिला होता. परंतु, आरोपीनं तिचा पाठला सोडला नाही.
‘माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझं लग्न कोणाबरोबरही होऊ देणार नाही’,
अशी धमकी देत आरोपीनं तरुणीला भर रस्त्यात अडवून तिला शिवीगाळ करत मारहाण देखील केली केलीय.

दरम्यान, या घटनेनंतर पीडित तरुणीनं घाबरलेल्या अवस्थेत जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी प्रवीण पैठणकर (Accused Praveen Paithankar) याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी (Pundalikanagar Police) मंगळवारी सायंकाळी वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Aurangabad Crime | young women refused to marry man abused her and beat on road in aurangabad

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime | 13 वर्षाच्या भावाला पॉर्न व्हिडीओ दाखवत होती बहिण, पुढं झालं असं काही

Bank News | बँकेशी संबंधित लोकांसाठी खुशखबर ! घरबसल्या मिळतोय 10 लाख रुपयांचा फायदा, लवकर करा ‘हे’ काम; जाणून घ्या

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! सप्टेंबरमध्ये होईल ‘डबल’ फायदा, इतका वाढेल महिन्याचा पगार, जाणून घ्या

 

Related Posts