IMPIMP

Baramati Crime | पोलिसांच्या भीतीने पळ काढत थेट नदीत उडी, एकाचा बुडून मृत्यू; संतप्त जमावाच्या हल्ल्यात 3 पोलिस जखमी, बारामती तालुक्यात प्रचंड खळबळ

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन Baramati Crime | अवैध दारु व्यवसायावर कारवाईसाठी आलेल्या पोलिस पथकाच्या (Pune Rural Police) भीतीने पळ काढताना निरा नदीवरील बंधाऱ्यात बुडुन एकाचा मृत्यु (Died) झाला आहे. ही घटना बारामती तालुक्यातील सोनगाव (Songaon) येथे घडली. या घटनेनंतर येथील संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात 3 पोलिस कर्मचारी जखमी (3 police personnel injured) झाले आहेत. अशी प्राथमिक माहिती (Baramati Crime) कळते. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, मंगलेश अशोक भोसले (Manglesh Ashok Bhosale) (वय 45, रा. सोनगाव) असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. येथील अवैध दारु धंद्यावर कारवाईसाठी बारामतीच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पथक गेले होते. यावेळी पोलिसांची चाहूल लागल्याने मंगलेश भोसलेने भीतीपोटी पळ काढला. तसेच त्याने लगतच्या निरा नदीवरील बंधाऱ्यात उडी मारत पलिकडील तीरावर पोहून जात निसटण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोहताना दम लागल्याने बुडून त्याचा मृत्यू (Died) झाला. असं सुत्राकडून सांगितलं आहे. (Baramati Crime)

 

दरम्यान, येथील संतप्त झालेल्या जमावाने पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात 3 पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
त्याचबरोबर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, पोलिसांनी तातडीने जादा पोलिसांची (police) तुकडी मागवत घटनास्थळी ती पाठवल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- Baramati Crime | one drowned while fleeing fear police baramati 3 police personnel are injured

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | सोशल मिडियावर गाद्या विकणे आले अंगाशी ! महिलेला सायबर चोरट्यांनी घातला साडेपाच लाखांना गंडा

Crime News | धक्कादायक ! आठवीतील मुलीसोबत बापाचं घृणास्पद कृत्य

Mumbai CNG-PNG Price | CNG आणि PNG च्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या दर

 

Related Posts