IMPIMP

Ananya Panday Bold Photo | अनन्या पांडेनं ‘गहराइया’च्या प्रमोशनसाठी घातलेल्या व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या बोल्ड पोज, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

by nagesh
Ananya Panday Bold Photo | ananya pandey plucks the hearts of fans in a white short dress and sky blue coat

सरकारसत्ता ऑनलाइन – Ananya Panday | बॉलिवूडमधील स्टारकिड म्हणून ओळखली जाणारी अनन्या पांडे सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात आहे. ती सतत सोशल मीडियावर सक्रिय पाहायला मिळते. हल्ली अनन्या आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे (Ananya Panday Bold Photo) रसिक प्रेक्षकांच्या चांगलीच चर्चेत असते. मात्र सध्या ती तिच्या शेअर केलेल्या एका फोटोमुळं (Ananya Panday Bold Photo) नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अनन्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून, त्यावरती आकाशी रंगाचा कोट पकडला आहे. तिचे हे फोटो जोरदार चर्चेत असल्याचे पाहायला मिळतय. तर फोटोमध्ये तिनं मोठे कानातले घातले आहे. तर केसांची पोनी बांधली आहे. तसेच पायात पोपटी रंगाची हाय हिल्स घातलीये. फोटोमध्ये तिनं बोल्ड लूक दिले असून, चाहते तिच्या फोटोमुळे (Ananya Panday Bold Photo) घायाळ झाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, अनन्यानं हा फोटोशूट ‘गहराइया (Gehraiyaan)’ च्या प्रमोशनसाठी केला आहे. जवळपास 632 हजारहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केलं आहे. तर चाहत्यांबरोबरच महीप कपूर (Maheep Kapoor) , सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) सारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी फोटोवर कमेंट करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

 

 

Web Title : Ananya Panday Bold Photo | ananya pandey plucks the hearts of fans in a white short dress and sky blue coat

 

हे देखील वाचा :

Budget 2022 | मागच्या पेक्षा मोठा असेल अर्थसंकल्प, जाणून घ्या किती रुपये वाढवू शकते सरकार

EPFO Alert | कर्मचारी भविष्य निधी संघटनेने आपल्या सदस्यांना केले सावध, ‘हे’ कागदपत्र शेयर केले तर वाढतील अडचणी

Pune Crime | फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने चौघांची फसवणूक; प्रमोद दोडकेविरूध्द गुन्हा दाखल

Adani Wilmar IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या तज्ञांचे मत आणि GMP

 

Related Posts