IMPIMP

Multibagger Stocks | ‘या’ शेयरने दिला जबरदस्त रिटर्न ! 52 दिवसातच 44 रुपयांचे झाले रू. 530, तुम्ही खरेदी केला आहे का ?

by nagesh
NSE Market Turnover | nse s market turnover just two cities contribute 80 percent as per sebi data

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाMultibagger Stocks | जर तुम्हाला शेअर बाजारातून (Stock Market) मोठी कमाई (Earn Money From Stock Market) करायची असेल आणि मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock) शोधत असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. 2021 प्रमाणेच या वर्षीही काही मल्टीबॅगर स्टॉक्सने मार्केटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. आज आम्ही तुम्हाला आणखी एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल सांगणार आहोत. (Share Market Marathi News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यामध्ये, टेक्सटाईल कंपनी एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड (SEL Manufacturing Company Ltd) च्या स्टॉकने गुंतवणूकदारांना घसघशीत रिटर्न दिला आहे.

 

52 दिवसांतच 1,000 टक्क्यांहून जास्त रिटर्न
जर आपण या शेअरची प्राईस हिस्ट्री पाहिली तर या कंपनीचे शेअर 44.40 रुपये (3 जानेवारी 2022) वरून 529.55 रुपयांपर्यंत वाढला आहे.
या शेअरने 2022 मध्ये आतापर्यंत 1,092.68 टक्के रिटर्न दिला आहे.

एसईएल मॅन्युफॅक्चरिंगच्या स्टॉकने या वर्षी आतापर्यंतच्या 52 ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांना 1,000 टक्क्यांहून जास्त नफा दिला आहे.
या वर्षी जर कोणी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 11.92 लाख रुपये झाले असते. (Multibagger Stocks)

5 महिन्यांपूर्वी 27 ऑक्टोबर 2021 रोजी कंपनीचा स्टॉक फक्त 35 पैसे होता.
15 मार्च 2022 रोजी बंद झालेल्या व्यवहाराच्या आठवड्यात स्टॉक 480.35 रुपयांच्या पातळीवर गेला.
महिनाभरापूर्वी हा शेअर 199.90 रुपयांच्या पातळीवर होता, तो आता 480.35 रुपयांवर पोहोचला आहे.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने पाच महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये 10 हजार रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 1.37 कोटी रुपये झाली असती.

 

गुंतवणूकदारांनी राहावे सावध
कंपनीचे 8 प्रमोटर आहेत ज्यांची एकूण हिस्सेदारी 75.27% आहे. याशिवाय, 16,521 पब्लिक शेअर होल्डरकडे कंपनीत एकूण 24.73% हिस्सा आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत विदेशी गुंतवणूकदारांकडे कंपनीचे 42,178 शेअर होते

मात्र, ज्या शेअर्समध्ये पब्लिक शेअर होल्डर्सची हिस्सेदारी कमी असते,
त्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी अतिशय काळजीपूर्वक गुंतवणूक करावी.
गेल्या अनेक आर्थिक वर्षांपासून कंपनी सतत तोटा सहन करत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

डिस्क्लेमर : (येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. येथे सांगणे आवश्यक आहे की, मार्केटमधील गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदार म्हणून पैसे लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. www.sarkarsatta.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Multibagger Stocks | sel manufacturing multibagger stock turns rs 44 to rs 529 in 52 days

 

हे देखील वाचा :

Multibagger Stocks | 4 रुपयांच्या शेअरची दररोज वाढत आहे खरेदी, 52 आठवड्यांची सर्वोत्तम कामगिरी

Pune Crime | ‘तुमच्या मुलाला ओळखतो, पोस्टात स्कीम सुरु झाल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेला घातला गंडा’; सिटी पोस्ट ऑफिसच्या आवारात घडलेली घटना

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा तरुणावर खुनी हल्ला; कोथरुडमधील सुतारदरा येथील घटना

 

Related Posts