IMPIMP

7th Pay Commission | ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांचा होऊ शकतो 1.28 लाख रुपयांपर्यंत फायदा, जाणून घ्या का आणि कसा?

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission government set to be pay due da arrears in july know

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | केंद्र सरकार कर्मचार्‍यांना (Central Government Employees) आणखी एक दिलासा देण्याचा विचार करत आहे. केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) नवीन वर्षाच्या दरम्यान पुन्हा एकदा वाढू शकतो. काही रिपोर्टनुसार कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ होऊ शकते. जर असे झाले तर कर्मचार्‍यांना 34 टक्के महागाई भत्ता मिळेल. आता कर्मचारी आणि पेन्शन धारकांना (Pensioners) 31 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. (7th Pay Commission)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

केंद्र सरकारकडून नवीन वर्षात डीएसोबत हाऊस रेंट अलाऊंस House Rent Allowance (HRA) मध्ये वाढीवर सुद्धा विचार केला जात आहे. सोबतच फिटमेंट फॅक्टर (Fitment factor) बाबत सुद्धा चर्चा होत आहे. ज्यावर लवकरच निर्णय होऊ शकतो. जर असे झाले तर किमान सॅलरी (Minimum basic salary) मध्ये सुद्धा वाढ होईल.

 

वार्षिक डीएची (DA) गणना
2021 मध्ये महागाई भत्त्यात एकुण 14% वाढीची घोषणा करण्यात आली होती, जी 18 महिन्यानंतर वाढ झाली होती. सर्वप्रथम डीए 11% आणि नंतर 3% वाढवण्याची घोषणा करण्यात आली होती. अशाप्रकारे आतापर्यंत डीएमध्ये 14% वाढ झाली आहे. (7th Pay Commission)

या आधारावर जर मुळ वेतनावरून डीएची गणना केली तर एखाद्यास सॅलरी 20000 रुपये असेल तर 14 टक्के दराने दरमहिना 2800 रुपये वाढतील. अशाप्रकारे जर नवीन वर्ष 2022 वर डीए वाढला तर एकुण डीए 34 टक्के होईल आणि या आधारावर सॅलरी अशाप्रकारे होईल.

 

34 टक्के गणनेवर इतका वार्षिक डीए
जर एखाद्या कर्मचार्‍याचे मूळ वेतन सध्या 31550 रुपये आहे तर सध्याचा टोटल डीए 31% – 9780 रुपये प्रति महिना दिला जाईल.
यानंतर जर डीए तीन टक्के आणखी वाढला तर दरमहिना डीएचे 947 रुपये तुमच्या खात्यात येतील. (7th Pay Commission)

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

तर वार्षिक डीएचे पेमेंट (DA Payments) 31 टक्केप्रमाणे 1,17,360 रुपये होईल म्हणजे वार्षिक डीएमध्ये वाढ 11,364 रुपये होईल.
याशिवाय जर 34 टक्केने गणना केली गेली तर एकुण डीए पेमेंट 1,28,724 रुपये असेल.

 

मोदी सरकारकडून (Modi Government) सामान्यपणे जानेवारी आणि जुलैच्या दरम्यान दोन वेळा डीएची वाढ केली जाते.
यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, यावेळीसुद्धा डीएमध्ये जानेवारीत वाढ केली जाऊ शकते.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission new year gift to central employees employees can get benefit of up to rs 1 28 lakh

 

हे देखील वाचा :

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखनं वाढवला सोशल मीडियाचा पारा; जीन्स सोबत लाल रंगाच्या ब्रालेटनं लावली इंटरनेटवर आग

Sweet Potato Benefits | हिवाळ्यात रताळे खाल्ल्याने दात आणि हाडे होतात मजबूत, जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे

कमी चालवत असाल कार तर प्रीमियममध्ये मिळवू शकता सवलत, जाणून घ्या कसा मिळवू शकता चांगला Car Insurance

 

Related Posts