IMPIMP

Sweet Potato Benefits | हिवाळ्यात रताळे खाल्ल्याने दात आणि हाडे होतात मजबूत, जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे

by nagesh
Sweet Potato Benefits | sweet potato 7 benefits to eat in winter season

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Sweet Potato Benefits | हिवाळ्याचा हंगाम येताना आपल्या सोबत आरोग्याला लाभदायक असे सुपरफूड घेऊन येतो. यापैकीच एक आहे रताळे. हे चविष्ठ असते, शिवाय यामध्ये आरोग्यदायी फायदे देणारी पोषकतत्व सुद्धा भरपूर असतात. हे इन्स्टंट एनर्जीचे पावर बूस्टर आहे आणि ते खाल्ल्याने शरीर सुद्धा गरम राहते. हिवाळ्यात रताळे खाण्याचे फायदे (Sweet Potato Benefits) जाणून घेवूयात.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

1. रताळ्यात कॅलरी आणि स्टार्च अतिशय कमी असते. सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलची मात्रा यात नाहीच्या बरोबर आहे. यामध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन आणि क्षार भरपूर असतात.

2. रताळ्यातील व्हिटॅमिन बी (Vitamin B) 6 शरीरात होमोसिस्टीन अमीनो अ‍ॅसिड वाढवण्यास उपयोगी पडते. यामुळे आजारांचा धोका कमी होतो.

3. रताळे ‘व्हिटॅमिन डी’चा (Vitamin D) चांगला सोर्स असल्याने दात, हाडे, त्वचा आणि नसांची वाढ, आणि मजबुतीसाठी आवश्यक असते.

4. रताळ्यात भरपूर आयर्न (Iron) असल्याने याच्या सेवनाने एनर्जी वाढते, रोग प्रतिकारशक्ती वाढते, ब्लड सेल्सची निर्मिती होते.

5. रताळ्यातील कॅरोटीनॉयड तत्व ब्लड शुगर नियंत्रित (Blood Sugar Control) करते, यातील व्हिटॅमिन बी6 डायबिटिक हार्ट डिसीजमध्ये लाभदायक आहे.

6. रताळे व्हिटॅमिन ए (Vitamin A) भरपूर असल्याने शरीराची 90 टक्केपर्यंत व्हिटॅमिन ए ची पूर्तता होते.

7. रताळ्यात पोटॅशियम भरपूर असल्याने नर्व्हस सिस्टमची सक्रियता योग्य राहाते. किडनी निरोगी ठेवण्यास मदत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

Web Title :- Sweet Potato Benefits | sweet potato 7 benefits to eat in winter season

 

हे देखील वाचा :

कमी चालवत असाल कार तर प्रीमियममध्ये मिळवू शकता सवलत, जाणून घ्या कसा मिळवू शकता चांगला Car Insurance

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 334 सक्रिय रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pawandeep Rajan | अरुणिता कांजीलालला सोडून दुसरीसोबत रोमान्स करताना दिसला पवनदीप राजन, VIDEO पाहून चाहते थक्क झाले

 

Related Posts