IMPIMP

Sanjeeda Shaikh | संजीदा शेखनं वाढवला सोशल मीडियाचा पारा; जीन्स सोबत लाल रंगाच्या ब्रालेटनं लावली इंटरनेटवर आग

by nagesh
sanjeeda-shaikh-sanjeeda-shaikh-share-her-bold-photos-flaunt-red-bralette-bold-video-and-fans-reaction-goes-viral-on-social-media

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Sanjeeda Shaikh | छोट्या पडद्यावरील प्रख्यात अभिनेत्री संजीदा शेख (Sanjeeda Shaikh) नेहमीच सोशल मीडियावर हॉट आणि बोल्ड फोटो (Hot-Bold Photo) शेअर करत असते. संजीदा तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओमुळं चाहत्यांना सतत घायाळ करत असते.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

अनेक चाहते संजीदाच्या नव्या व्हिडिओ आणि फोटो पाहण्यासाठी आतुर झालेले असतात. नुकतंच संजीदीच्या एका व्हिडिओनं सोशल मीडियावर आगं लावली आहे. या व्हिडिओमध्ये तिचा अंदाज अगदी बोल्ड दिसत आहे. संजीदानं (Sanjeeda Shaikh) इन्टाग्रामच्या स्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिचे (Sanjeeda Shaikh) फोटो असून, तो व्हिडिओ अत्यंत बोल्ड आहे. व्हिडिओमधील पहिल्या फोटोमध्ये संजीदा प्रचंड हॉट दिसत असून, त्यामध्ये तिनं पांढऱ्या रंगाची ब्रालेट परिधान केली आहे. खाली रिप जीन्स घातली आहे. तिच्या या फोटोनं सोशल मीडियाचं तापमान चांगलंच तापलं आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

संजीदाच्या दुसऱ्या फोटोमध्ये ती एकदम लाल हॉट आणि सेक्सी दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिनं अनेक पोज दिल्या आहेत. तिचे केस तिनं मोकळे सोडले आहे. मोकळ्या केसांमध्ये ती अतीसुंदर दिसत आहे.

 

दरम्यान, सध्या संजीदा सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात चर्चेत असते. तिच्या अदानं बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्र्यांना ती फिक्क पाडते. तसेच फॅशन आणि स्टाईलच्या बाबत इतर हिरोइनींच्या तुलनेत संजीदा एक पाऊल पूढे असते.

 

हे देखील वाचा :

Sweet Potato Benefits | हिवाळ्यात रताळे खाल्ल्याने दात आणि हाडे होतात मजबूत, जाणून घ्या 7 जबरदस्त फायदे

कमी चालवत असाल कार तर प्रीमियममध्ये मिळवू शकता सवलत, जाणून घ्या कसा मिळवू शकता चांगला Car Insurance

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 334 सक्रिय रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts