IMPIMP

7th Pay Commission | 7 दिवसानंतर 31% DA सह वेतन देणार मोदी सरकार; वाढतील 20484 रुपये, जाणून घ्या गणित

by nagesh
7th Pay Commission | on da hike and arrear government employee get salary hike 7th pay commission update

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 7th Pay Commission | मोदी सरकारने (Modi Government) मागील आठवड्यात दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचार्‍यांना (central employment) मोठी भेट दिली. कॅबिनेट मीटिंगमध्ये महागाई भत्ता (Dearness Allowance – DA) 3 टक्के केला. हा वाढलेला डीए एक जुलैपासून वाढल्याचे मानण्यात येईल. आतापासून 7 दिवसानंतर कर्मचार्‍यांची वाढलेली सॅलरी बँक खात्यात येईल, परंतु तुम्ही कॅलक्युलेट केले आहे का की मासिक वेतन वार्षिक वाढेल. वाढ सॅलरीसह कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस सुद्धा ऑक्टोबरच्या वेतनात (7th Pay Commission) येईल. जाणून घेवूयात पूर्ण गणित.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

31 टक्के झाला महागाई भत्ता

 

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 3 टक्के महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) वाढ मंजूर करण्यात आली. या निर्णयाचा फायदा केंद्रातील 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. हा नवीन महागाई भत्ता जुलै 2021 पासून लागू होईल. महागाई वाढल्यामुळे केंद्र सरकारने डीए वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या दरवाढीमुळे आता आता डीए 28 टक्क्यांवरून (DA Hike News Today) वाढून 31 टक्के (7th Pay Commission) झाला आहे.

 

 

56900 बेसिक सॅलरीवर वाढेल इतका वाढेल DA

 

मूळ वेतन 56900 रुपये असल्यास नवीन 31 टक्के महागाई भत्त्यानुसार भत्ता 17639 रुपये प्रति महिना असेल. महागाई भत्त्यात एकुण वाढ 1707 रुपये होईल. ही वाढ वार्षिक मोजली असता 20484 रुपये होईल. तर आधीच्या 28 टक्के महागाई भत्त्याच्या हिशोबाने 15932 रुपये प्रति महिना डीए मिळाला (7th Pay Commission) असता.

 

18000 बेसिक सॅलरीवर इतका वाढेल DA

 

जर एखाद्या कर्मचार्‍याची बेसिक सॅलरी 18 हजार रुपये आहे तर त्याचा महागाई भत्ता 31 टक्केच्या हिशेबाने 5,580 रुपये होईल.

 

जाणून घ्या काय आहे DA

 

महागाई भत्ता हा कर्मचार्‍याच्या मूळ पगाराचा एक निश्चित भाग असतो. महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार कर्मचार्‍यांना महागाई भत्ता देते. याच्यात वेळोवेळी वाढ केली जाते. पेन्शनधारकांना हा लाभ महागाई सवलत (DR) म्हणून दिला जातो.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title: 7th Pay Commission | 7th pay commission pm modi government will give 31 percent dearness allowance da in october salary da calculation matrix

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील विमाननगर येथील कंपनीतील 27 वर्षीय सहकारी तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरूण आला ‘गोत्यात’

Gas Cylinder | एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची दुर्घटना झाल्यास मिळेल 50 लाखाचा फायदा ! तात्काळ जाणून घ्या प्रक्रिया

Social Media | सोशल मीडियावर शेयर केले पतीसोबत झालेले चॅट, न्यायालयाने पत्नीला सुनावली शिक्षा

Parambir Singh | ‘गायब’ झालेल्या परमबीर सिंह यांचा सुगावा लागला, ‘या’ शहरात असल्याची माहिती?, असा सापडला पत्ता

Aurangabad Crime | लग्नानंतर 8 महिन्यातच महिला इलेक्ट्रिक इंजिनिअरची आत्महत्या, औरंगाबादमधील खळबळजनक घटना

 

Related Posts