IMPIMP

Pune Crime | पुण्यातील विमाननगर येथील कंपनीतील 27 वर्षीय सहकारी तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरूण आला ‘गोत्यात’

by nagesh
Pune Crime | College peon arrested for molesting college girl

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | कंपनीत बरोबर काम करीत असलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्यानंतर लग्न न करता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वडगाव शेरी (wadgaon sheri) येथील एका २७ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात Chandan Nagar Police Station (गु. र. नं. ३१४/२१) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी किरण अशोक शिंदे Kiran Ashok Shinde (वय २९, रा. म्हाडा सोसायटी, चंदननगर) याला अटक (Pune Crime) केली आहे. हा प्रकार डिसेंबर २०१५ ते २२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी हे विमाननगर (Viman Nagar) येथील एकाच कंपनीत कामाला आहेत.
एकत्र नोकरी करीत असताना आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून तिला आपल्या रुमवर नेऊन तिची इच्छा नसताना तिच्याबरोबर शारीरीक संबंध (physical relation) निर्माण केले.
त्यानंतर या तरुणीने लग्नाविषयी विचारले असता त्याने लग्न करण्यास नकार देऊन फसवणूक (Cheating) केली.
पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास (Pune Crime) करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | A 27-year-old girl from a company in Vimannagar, Pune was raped on the pretext of marriage

 

हे देखील वाचा :

Gas Cylinder | एलपीजी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची दुर्घटना झाल्यास मिळेल 50 लाखाचा फायदा ! तात्काळ जाणून घ्या प्रक्रिया

Social Media | सोशल मीडियावर शेयर केले पतीसोबत झालेले चॅट, न्यायालयाने पत्नीला सुनावली शिक्षा

Parambir Singh | ‘गायब’ झालेल्या परमबीर सिंह यांचा सुगावा लागला, ‘या’ शहरात असल्याची माहिती?, असा सापडला पत्ता

Aurangabad Crime | लग्नानंतर 8 महिन्यातच महिला इलेक्ट्रिक इंजिनिअरची आत्महत्या, औरंगाबादमधील खळबळजनक घटना

PM Garib Kalyan Yojana | पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये सरकारने दिली आणखी एक मोठी सुविधा; हजारो लोकांना होणार लाभ

Mumbai Cruise Drugs Case | चौकशीला जाण्याआधी अभिनेत्री अनन्या पांडेंची मोठी ‘गेम’; NCB अधिकारीही गोंधळात

 

Related Posts