IMPIMP

Aadhaar Card | तुमचा सुद्धा बदलला असेल पत्ता तर अशाप्रकारे बदला, ‘या’ 21 कागदपत्रांचा करू शकता वापर; जाणून घ्या

by nagesh
Aadhaar Card Security | aadhaar card use these services to secure personal data on aadhaar card know detail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्वाचे कागदपत्र आहे. यासाठी आधार कार्ड सतत अपडेट ठेवले पाहिजे. आधार अपडेट (aadhar card address update) करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते आणि कशाप्रकारे तुम्ही घरबसल्या आधारमध्ये पत्ता बदलू शकता ते जाणून घेवूयात…

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

आधारमध्ये अ‍ॅड्रेस अपडेट करण्यासाठी ही 21 कागदपत्रे मान्य –

पासपोर्ट, बँक स्टेटमेंट, पासबुक, पोस्ट ऑफिस अकाऊंट स्टेटमेंट, पासबुक, रेशन कार्ड, वोटर आयडी कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी फोटो आयडी कार्ड, पीएसयू द्वारे जारी सर्व्हिस फोटो आयडी कार्ड, विज बिल (तीन महिन्यांपेक्षा जास्त जुन नसावे), पाण्याचे बिल (तीन महिन्यापेक्षा जुने नसावे), टेलिफोन लँडलाईन बिल (कमाल तीन महिने जुने), प्रॉपर्टी टॅक्स रिसीट (एक वर्षापेक्षा जास्त जुने नाही), क्रेडिट कार्ड स्टेटमेंट (तीन महिन्यापेक्षा जास्त जुने नाही), इन्श्युरन्स पॉलिसी, बँकेच्या लेटरहेडवर लिहिलेले सहीचे पत्र (फोटोसह), रजिस्टर्ड कंपनीच्या लेटरहेडवर फोटोसह सहीचे पत्र, मनरेगा जॉब कार्ड, शस्त्र लायसन्स, पेन्शनर कार्ड, फ्रीडम फायटर कार्ड, किसान पासबुक, CGHC/ ECHS Card.

 

 

पत्ता असा करा अपडेट (How to update Address in Aadhaar) –

– UIDAI ची ऑफिशियल लिंक ssup.uidai.gov.in/ssup/ वर लॉग इन करा.

– यानंतर ’Proceed to Update Aadhaar’ वर क्लिक करा.

– आता 12 डिजिट यूआयडी नंबर एंटर करा.

– आता कॅप्चा कोड आणि सिक्युरिटी कोड भरा.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

– यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा.

– रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.

– ओटीपी एंटर करा आणि लॉग इन वर क्लिक करा.

– आता आधार कार्डचे डिटेल्स दिसतील.

– येथे सुचवलेल्या 21 कागदपत्रांपैकी एक ID आणि अ‍ॅड्रेस प्रूफसाठी सिलेक्ट करून सबमिट करा. (Aadhaar Card)

 

Web Title: Aadhaar Card |now you can update aadhaar card with these 21 documents check here full list and process

 

हे देखील वाचा :

Pune News | रस्ते, पदपथांच्या कामाने ‘कफ्फलक’ झाली स्मार्ट सिटी कंपनी; एटीएमएसचे‘ 58 कोटी रुपयांचे’ ‘दायित्व’ आता पुणेकरांच्या खिशावर

Pune News | बालेवाडी भागातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद ! लहू बालवडकर सोशल वेलफेअरने पार केला 2500 लसीकरणाचा टप्पा

18 Carat Gold | 18 कॅरेट सोन्यात केवळ 75% असते शुद्धता, जाणून घ्या कोणते असते सर्वाधिक चांगले आणि खरेदीच्यावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

 

Related Posts