IMPIMP

Aamna Sharif | बिकिनी मध्ये आमना शरीफचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियाचं तापमान वाढवलं

by nagesh
Aamna Sharif | aamna sharif in baby pink bikini shares beach vacay photos marathi news

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Aamna Sharif | छोट्या पडद्यावरील अभिनेत्री छोट्या आमना शरीफ सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. तर आमना नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांवरून नेटकऱ्यांमध्ये चर्चत पाहायला मिळते. (Aamna Sharif) ती सतत सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असते. त्याला चाहते देखील भरभरून पसंती देतात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

 

आमना शरीफनं (Aamna Sharif) अलीकडेच काही फोटो तिच्या इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये तिचा अंदाज अगदीच बोल्ड पाहायला मिळतो. शेअर केलेल्या फोटोमध्ये आमनानं गुलाबी रंगाची बिकिनी परिधाम केला असून, डोळ्यांवर आकर्षिक असा गॉगल लावला आहे. (Aamna Sharif Bikini Photos) या शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती अत्यंत हॉड दिसत असून, तिनं चाहत्यांचा पारा वाढवला आहे. तर नेटकऱ्यांनी या फोटोला चांगलच डोक्यावर घेतलं असून फोटोंना प्रचंड प्रमणात व्हायरल केलंय. तसेच आमनानं (Instagram Share) फोटो शेअर केल्यानंतर खाली कॅप्शनमध्ये, “माझ्या मनाची भटकंतीं” असं लिहिलं आहे. तर बिकिनी मध्ये शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिनं अनोख्या स्टाईल मध्ये पोज दिली आहे. नेटकऱ्यांनी या व्हायरल फोटोजला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा प्रचंड पाऊस पाडला आहे.

 

 

दरम्यान, आमना शरीफनं (Aamna Sharif) छोट्या पडद्यावर अनेक मालिका केल्या आहेत. ‘कही तो होगा’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कसौटी जिंदगी की 2’, ‘एक थी नायिका’ आणि ‘होंगे जुदा ना हम’ या मालिकेंमधून तिनं आपली छाप प्रेक्षकांपर्यंत पाडली आहे. मालिकेमधील सगळ्या पात्रांच्या तिनं जिवंत अभिनय केला आहे.

 

Web Title :- Aamna Sharif | aamna sharif in baby pink bikini shares beach vacay photos marathi news

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | ‘पुरावा दिला तर…’ ! नवाब मलिकांनी शेअर केला क्रांती रेडकरच्या चॅटचा स्क्रीनशॉट

Pune Crime | पुण्यात जांभूळवाडी दरीपुलाजवळ दगडाने ठेचून तृतीयपंथीचा खून, परिसरात खळबळ

Indian Railways | रेल्वे विभागाचा निर्णय ! ट्रेन रद्द झाल्यास तिकीटाचे पैसे आपोआप तुमच्या खात्यावर जमा होणार; जाणून घ्या

 

Related Posts