IMPIMP

Actress Sangeeta Bijlani | सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीसोबत फोटोशूटदरम्यान घडला अपघात, व्हिडिओ व्हायरल

by nagesh
Actress Sangeeta Bijlani | salman khan ex girlfriend sangeeta bijlani incident birds made bad condition in photoshoot

सरकारसत्ता ऑनलाईन – एकेकाळी बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री म्हणुन संगीता बिजलानीला (Actress Sangeeta Bijlani) ओळखल जायचे. संगीता बिजलानी ही अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड (Salman Khan’s Ex Girlfriend Sangeeta Bijlani) होती. अभिनेत्री संगीता बिजलानी नेहमी सलमान खानसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत असायची. इतकच नाही तर संगीता बिजलानीने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत (Sangeeta Bijlani’s Husband Mohammad Azharuddin) लग्न केले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान काही काळानंतर तिने पति मोहम्मद अझरुद्दीनला पासुन घटस्फोट घेतला. संगीता बिजलानी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दरम्यान अलीकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिोमध्ये ती फोटोशूटदरम्यान अपघाताची शिकार होताना दिसत आहे. फोटोशूट करताना संगिताने (Actress Sangeeta Bijlani) रेड कलरचा ड्रेस परिधान करून वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज दिल्या. संगीता तिच्या किलर स्टाईलने (Actress Sangeeta Bijlani Killer style) लोकांची मने जिंकताना दिसत आहे. लोक तिच्या या फोटोंचे कौतुक करत आहेत आणि म्हणत आहेत की ती अजूनही अप्रतिम आहे.

 

दरम्यान संगीता बिजलानीने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये ती एका उंच इमारतीवर बसून तिचे फोटोशूट (Actress Sangeeta Bijlani Photoshoot) करत आहे. यावेळी तिथे पक्ष्यांचा कळपही होता. तेव्हा एक पक्षी तिच्यावर हल्ला करतो.

 

 

दरनम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. इतकच नाही तर लोक या व्हिडिओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत. दरम्यान संगीता बिजलानीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पक्ष्यांच्या हल्ल्याचा हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “इस्तंबूलमध्ये शूटिंग करताना सीगलने अंगठ्याला चोच मारली आणि मला दुखापत झाली. जी खूप वेदनादायक होती. मी खूप अडचणीत होते.” तसेच तिने पुढे लिहिले आहे की , “रील विरुद्ध रिअल.”

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

संगीता बिजलानीचा हा व्हिडिओ पाहून लोक ‘ओव्हर अॅक्टिंग’ म्हणत आहेत.तसेच अनेक सोशल मीडिया यूजर्स तिच्यावर टीका करत आहेत. काही लोक म्हणतात की ती फक्त अभिनयावर आली आहे. दुसरीकडे, काही लोक म्हणतात की पक्ष्याला फक्त पंख होते. एका व्यक्तीने लिहिले आहे “काहे का हल्ला… बस पंख टच हुई उसकी… ओव्हर रिअॅक्टिंग.” तसेच आणखी एका व्यक्तीने लिहिले आहे की, “और भाई आ गया स्वाड.”

 

संगीता बिजलानीच्या आयुष्याबद्द्ल जाणून घ्यायच म्हणल तर, संगीताने 1980 मध्ये मिस इंडियाचा किताब पटकावला होता.
तिने वयाच्या 16 व्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली.
विशेष म्हणजे एकेकाळी ती एकाच वेळी अनेक जाहिरातींमध्ये दिसायची.
महत्वाची बाब म्हणजे मॉडेलिंगच्या काळात तिला ‘बिजली’ या नावाने हाक मारली जायची.
तसेच संगीता बिजलानीने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. यासोबतच ती साऊथ सिनेमांमध्येही दिसली आहे.
संगीता बिजलानी 1986 मध्ये पहिल्यांदा बॉलिवूड अभिनेता सलमान खानला भेटली.
महत्वाची बाब म्हणजे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. संगीता बॉलीवूड अभिनेता सलमान खानला 10 वर्षे डेट करत होती.
यानंतर 1996 मध्ये तिने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले. 2010 मध्ये त्यांचे लग्न तुटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Actress Sangeeta Bijlani | salman khan ex girlfriend sangeeta bijlani incident birds made bad condition in photoshoot

 

हे देखील वाचा :

Bigg Boss 16 | बिग बॉसचा 45 वा भाग होता धमाकेदार, शालीन सुंबुलने पूलमध्ये साजरा केला वाढदिवस

Kieron Pollard IPL Retirement | कायरन पोलार्डची IPL मधून निवृत्ती; आता मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये पार पाडणार ‘ही’ जबाबदारी

Pune Crime | 76 आरोपीकडून जप्त केले 3 कोटींचे अंमली पदार्थ; गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक 1 ची कामगिरी

 

Related Posts