IMPIMP

Akshay Kelkar | अक्षय केळकरने विजेते पद पटकावल्यानंतर त्याला मिळाली तब्बल एवढी रक्कम; वाचून व्हाल थक्क

by nagesh
Akshay Kelkar | bigg boss marathi 4 grand finale akshay kelkar winner total winning amount know how much money he got

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – Akshay Kelkar | नुकताच मराठी बिग बॉसच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा पार पडला. यावेळी टॉप 5 स्पर्धक उपस्थित होते. तर अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर हे दोन स्पर्धा स्टेजवर उपस्थित होते. यावेळी अक्षय केळकरने विजेतेपद पटकावले तर अपूर्वा नेमळेकर ला दुसरे स्थान मिळाले आहे.घरात अक्षय केळकरने पहिल्या दिवसापासूनच त्याची जादू दाखवायला सुरुवात केली होती. अक्षयच्या विजयानंतर सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहेत. जाणून घेऊयात विजेते पद पटकावल्यानंतर अक्षयने किती लाखांची रक्कम आपल्या नावावर केली आहे. (Akshay Kelkar)

 

अक्षयने खेळाडू वृत्ती स्पष्टवक्तेपणा आणि कठोर निर्णय क्षमता या गुणांच्या बळावर त्यांनी हे विजेते पद पटकावले आहे. अक्षय केळकर हा मालिका विश्वात गाजलेला चेहरा आहे. घरात एन्ट्री केल्यापासूनच त्यांनी त्याचे वेगळेपण दाखवायला सुरुवात केले होते. आजपर्यंत त्यांनी घरात अनेक राढे आणि वाद घातले होते. प्रत्येक वेळी तो मात्र त्याच्या स्वतःच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला होता. तर बिग बॉसच्या घरात मास्टरमाईन म्हणून त्याला ओळखले गेले होते. या सगळ्या गोष्टींवर मात करत अक्षयने बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वावर स्वतःचे नाव कोरले आहे. (Akshay Kelkar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अक्षय केळकरला बिग बॉस मराठी 4 विजेता घोषित केल्यानंतर त्याला
ट्रॉफीसह 15 लाख 55 हजार रुपये इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.
त्याशिवाय त्याला फिनोलेक्स पाईप कडून कॅप्टन ऑफ द सीजन देखील ठरवले गेले,
यासाठी त्याला 5 लाख रुपयांचा चेक मिळाला होता.
तर पीएनजी ज्वेलर्स कडून अक्षय ला 10 लाख रुपयांचा सोन्याचा हार बक्षीस म्हणून देण्यात आला
असे एकूण 25 लाख 60 हजार रुपये एवढ्या लाखाचे बक्षीस अक्षयला मिळाले आहे.

 

Web Title :- Akshay Kelkar | bigg boss marathi 4 grand finale akshay kelkar winner total winning amount know how much money he got

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | …तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरू शकतात ‘या’ ठिकाणी जाणारे पहिलेच मुख्यमंत्री

World Boxing Championship | भारताला मोठा धक्का! मेरी कोमची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमधून माघार

BJP MLA Ashish Shelar | ‘नवाब मलिक, दाऊदच्या व्यवहारांना संरक्षण, याकूबची कबर सजवली आता…’ आशिष शेलारांचे मविआवर टीकास्त्र

 

Related Posts