IMPIMP

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | ‘ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से’ ! अमृता फडणवीसांनी नाव न घेता साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा

by nagesh
amruta fadnavis attack on cm uddhav thackeray criticism devendra fadnavis weight maharashtra political news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेल्या पाहायला मिळतात. राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असताना उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) यांनी भोंगे लावण्यासाठी नियमावली लागू केली आहे. याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

“ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से”, अशा खोचक शब्दात अमृता फडणवीस यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray) पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. भोंग्यांबाबत योगींनी घेतलेल्या निर्णयाचं राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी स्वागत केलं. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

 

 

“उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार,” असं म्हटलंय. पुढे बोलताना राज यांनी, ठाकरे सरकारवर निशाणा साधला. “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आता शिवसेना काय प्रत्युत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Web Title :- Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | devendra fadnavis’s wife amruta fadnavis criticizes uddhav thackeray on issues of hindutva and loudspeaker on mosques

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘माझ्यासोबत लग्न कर नाहीतर…’, धमकी देऊन तरुणीचा विनयभंग

MNS on CM Uddhav Thackeray | मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘कौतुक कार्यसम्राटांचं होतं, Facebook वरील टोमणेसम्राटांचं नाही’

Diabetes | तुम्हाला मधुमेह आहे की नाही कसे ओळखाल?, जाणून घ्या याची लक्षणे

 

Related Posts