IMPIMP

Belly Fat कमी करण्यासाठी खा ‘हे’ 5 फूड्स, नॅचरल पद्धतीने कमी करा पोटाची चरबी; जाणून घ्या

by nagesh
Belly Fat | belly fat lowering foods almonds apple cinnamon egg white quinoa weight loss obesity

सरकारसत्ता ऑनलाइन – Belly Fat | आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असते. पण वेळेअभावी वर्कआऊट करायला वेळ मिळत नाही, अशावेळी तंदुरुस्त कसे राहायचे आणि वजन कसे कमी करायचे याची चिंता सर्वांना सतावत असते. तुमच्या याच समस्येवर आम्ही उपाय सांगणार आहोत. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की काही गोष्टी खाऊन तुम्ही तुमच्या पोटाची चरबी (Belly Fat) कमी करू शकता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोटाची चरबी कमी करण्यासाठी खा हे 5 पदार्थ

1. बदाम (Almonds)
तुम्हाला माहिती आहे का की बदाममध्ये सर्वाधिक पोषकतत्व आणि जीवनसत्त्वे असतात. जर तुम्ही 5 ते 6 बदाम खाल्ले तर तुमची भूक संपुष्टात येते आणि तुम्हाला पुरेशी ऊर्जा मिळू शकते.

 

2. सफरचंद (Apple)
रोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही डॉक्टरांपासून दूर राहू शकता. शिवाय, सफरचंद वजन कमी करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. एका सफरचंदात 4 ते 5 ग्रॅम फायबर असते, जे तुम्हाला दीर्घकाळ भूक लागण्यापासून दूर ठेवू शकते. (Belly Fat)

3. दालचिनी (Cinnamon)
तुमच्या जेवणात किंवा चहामध्ये साखरेऐवजी दालचिनी घाला आणि ती कशी काम करते ते पहा. यामुळे तुमच्या इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित राहील आणि तुमचा लठ्ठपणाही कमी होईल.

 

4. अंड्याचा पांढरा भाग (Egg White)
जर तुम्ही फक्त अंड्याचा पांढरा भाग खाल्ला तर तुमचे वजन खूप कमी होऊ शकते, त्यात प्रोटीन असतात आणि याच्या सेवनाने जास्त वेळ भूक लागत नाही. कदाचित म्हणूनच नाश्त्यात अंडी खाल्ली जातात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

5. क्विनोआ (Quinoa)
भाताऐवजी क्विनोआ खाऊ शकता. यामुळे स्टार्च तुमच्या शरीरात जाणार नाही आणि तुमचा लठ्ठपणा कमी होईल.
याच्या सेवनाने तुम्हाला शक्तीही मिळू शकते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Belly Fat | belly fat lowering foods almonds apple cinnamon egg white quinoa weight loss obesity

 

हे देखील वाचा :

RBI कडून 3 सहकारी बँकांवर कारवाई, महाराष्ट्रातील 2 बँकांचा समावेश; तुमचे खाते आहे का या बँकेत ?

Pune News | संतांची जयंती, पुण्यतिथी शासकीयस्तरावर साजरी करावी; वारकरी सांप्रदायाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Deepak Kesarkar | शिवसेना प्रत्येकवेळी शरद पवारांमुळे फुटली, दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप

 

Related Posts