IMPIMP

Benefits Of Lady Finger | सुरू करा भेंडी खाणे, वाढणार नाही Blood Sugar; जाणून घ्या इतर 3 फायदे

by nagesh
Benefits Of Lady Finger | eat lady finger diabetes patient sugar control lowers bad cholesterol immunity boost

सरकारसत्ता ऑनलाइन – काही भाज्या अशा आहेत ज्या भरपूर प्रमाणात पोषक असतात तसेच अनेक आजारांचा धोका कमी करतात (Benefits of Lady Finger). त्यात भेंडीचाही समावेश आहे. भेंडी (Lady Finger nutrition) तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का (Benefits Of Lady Finger) ? भेंडी खाल्ल्याने ब्लड शुगरचे संतुलन (Blood Sugar Control) तर राहतेच, शिवाय हृदयही तंदुरुस्त (Heart Healthy) राहते. भेंडी खाण्याचे इतर कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात (Benefits Of Lady Finger)…

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

1. भेंडी कमी करते बॅड कोलेस्ट्रॉल (Lady Finger Reduce Bad Cholesterol)

भेंडीमध्ये भरपूर फायबर (Fiber) असते, त्यात जीवनसत्त्वे, खनिजांसह अनेक पोषक घटक असतात. भेंडीमध्ये पेक्टिन (Pectin) नावाचे तत्व असते, जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. अशा स्थितीत जेव्हा तुमचे कोलेस्ट्रॉल संतुलित (Cholesterol Balanced) असेल, तेव्हा हृदयविकाराचा धोकाही कमी होईल (Risk Of Heart Attack Will Reduce).

 

2. ब्लड शुगर राहील नियंत्रणात (Blood Sugar Remains Under Control)

डायबिटीजच्या रूग्णांसाठीही (Diabetic Patients) भेंडीचे सेवन करणे फायदेशीर आहे. कारण त्यात जास्त प्रमाणात फायबर असते. भेंडी खाल्ल्याने पचनसंस्थेसोबतच शरीरातील ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) सुधारते.

 

3. कॅन्सरमध्येही भेंडी उपयुक्त (Lady Finger Is Also Useful In Cancer)

इतर भाज्यांच्या तुलनेत भेंडीमध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कर्करोगाचा धोका (Risk Of Cancer) कमी होऊ शकतो. भेंडीमध्ये असलेले उच्च फायबर निरोगी पचन राखून कर्करोगाचा धोका टाळते (Benefits Of Lady Finger).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

4. जरूर खा भेंडी, मजबूत होईल इम्युनिटी (Eat Lady Finger, It Will Strengthen Immunity)

कोरोनाच्या काळात इम्युनिटी मजबूत करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
अशा परिस्थितीत, भेंडी ही एक अशी भाजी आहे, जी तुमची इम्युनिटी मजबूत करू शकते.
त्यामुळे या भाजीचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Benefits Of Lady Finger | eat lady finger diabetes patient sugar control lowers bad cholesterol immunity boost

 

हे देखील वाचा :

Traffic Rules | ‘या’ 4 दिग्गज राजकारण्यांनी तोडला वाहतुकीचा नियम, झाला इतका मोठा दंड; जाणून घ्या

Acidity Treatment | उन्हाळ्यात अ‍ॅसिडिटीचा पक्का उपचार करण्यासाठी 5 जबरदस्त उपाय, पोट निरोगी राहिल्याने होतात अनेक फायदे

Yogesh Desai IG Prisons Maharashtra | ताणतणाव व्यवस्थापनासाठी चांगले मित्र जोडा, पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई

 

Related Posts