IMPIMP

Bharatiya Vidya Bhavan-Infosys Foundation | भारतीय विद्या भवनमध्ये 27 एप्रिल रोजी ‘लक्ष्य’ नृत्य कार्यक्रम

by nagesh
 Bharatiya Vidya Bhavan-Infosys Foundation | 'Lakshya' dance program on 27th April at Bharatiya Vidya Bhavan

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Bharatiya Vidya Bhavan-Infosys Foundation | भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या (Infosys Foundation) सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘लक्ष्य ‘ या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार , २७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम होणार आहे. (Bharatiya Vidya Bhavan-Infosys Foundation)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शास्त्रीय नृत्य सादरीकरणाचा हा कार्यक्रम ‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था’ यांच्यातर्फे प्रस्तुत केला जाणार आहे. पुण्यात सुरु असलेल्या ‘पुणे डान्स सिझन-२०२३’ मधील अनेक कार्यक्रममालिकेतील हा कार्यक्रम एक भाग आहे. त्यात डॉ. शशिकला रवी (भरत नाट्यम), सुकन्या कुलकर्णी (भरत नाट्यम), नीलिमा हिरवे (कथक) यांचे नृत्य सादरीकरण होणार आहे.

 

भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे ,तसेच ‘शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या रसिका गुमास्ते,अरुंधती पटवर्धन यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा
हा १६२ वा कार्यक्रम आहे .

 

 

Web Title :-  Bharatiya Vidya Bhavan-Infosys Foundation | ‘Lakshya’ dance program on 27th April at Bharatiya Vidya Bhavan

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : चाकण पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधातून सव्वा वर्षाच्या मुलाला गरम पाण्यात बुडवून मारले

Maharashtra Tourism – MTDC | पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – वाईन शॉपचालकाला लुटण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार; नागरिक जमा झाल्याने चोरटे पळाले (Video)

Elder Line – NHSC | जनसेवा फाऊंडेशन पुणे : ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु

 

Related Posts