IMPIMP

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : चाकण पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधातून सव्वा वर्षाच्या मुलाला गरम पाण्यात बुडवून मारले

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime News | Pune Pimpri-Chinchwad Crime News : Chakan Police Station - One and a half year old boy drowned in hot water due to immoral relationship

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Pimpri Chinchwad Crime News | अनैतिक संबंधामध्ये (Immoral Relationship) अडथळा ठरणार्‍या
सव्वा वर्षाच्या मुलाला गरम पाण्यात बुडवून त्याला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी चाकण पोलिसांनी (Chakan Police Station) विक्रम शरद कोळेकर Vikram Sharad Kolekar (रा. कोयाळी, ता. खेड) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना सव्वा वर्षाचा मुलगा असून त्यांचे विक्रम कोळेकर याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. विक्रम कोळेकर याने बाथरुमध्ये उकळत्या पाण्याच्या बकेटमध्ये मुलाचे दोन्ही हात, दोन्ही पाय धरुन बुडविले. त्यानंतर तो पळून गेला. त्यात त्याचे शरीर पूर्णपणे भाजले. फिर्यादी यांनी हे पाहिल्यावर मुलाला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, उपचार सुरु असताना मुलाचा मृत्यु झाला. चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून विक्रम कोळेकर याचा शोध घेतला जात आहे.

 

 

Web Title :- Pune Pimpri Chinchwad Crime News | Pune Pimpri-Chinchwad Crime News : Chakan Police Station – One and a half year old boy drowned in hot water due to immoral relationship

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : सिंहगड रोड पोलिस स्टेशन – वाईन शॉपचालकाला लुटण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार; नागरिक जमा झाल्याने चोरटे पळाले (Video)

Maharashtra Tourism – MTDC | पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

Elder Line – NHSC | जनसेवा फाऊंडेशन पुणे : ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु

Balasaheb Deoras Hospital | पुणे वैद्यकीय सेवा मंडळ आणि संशोधन प्रतिष्ठान : बाळासाहेब देवरस रुग्णालयाचे दिमाखात भूमिपूजन ! भैय्याजी जोशी म्हणाले – ‘सेवा हाच भारताचा खरा स्वभाव’

Pune Hadapsar News | पुणे : हडपसरमधील नऊ वर्षाच्या प्रणवने केला विश्वविक्रम

 

Related Posts