IMPIMP

BSNL Prepaid Plan | बीएसएनएलने वाढवली 60 दिवसांसाठी ‘या’ प्लानची वैधता; जाणून घ्या प्लान

by nagesh
BSNL | bsnl launched rs 228 and rs 239 monthly recharge prepaid plan 2gb per day unlimited calling check benefits

नवी दिल्ली : वृत्तसंस्था BSNL Prepaid Plan | भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. बीएसएनएल ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळे प्लान आणत असते. आता BSNL ने आपल्या प्रीपेड मोबाइल ग्राहकांसाठी (BSNL Prepaid Plan) सर्वात लोकप्रिय प्रीपेड प्लानची वैधता 60 दिवसांपर्यंत वाढवली आहे. तर, 2399 रुपयाच्या या प्लानमध्ये रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत 60 दिवसाची अतिरिक्त वैधता देण्याची घोषणा केलीय.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

BSNL च्या 2399 रुपयाचा प्लान रिचार्ज (Rs 2399 plan) केल्यास ग्राहकांना 425 दिवसाची वैधता (425 days validity) दिली जाणार आहे. तर, BSNL ही एकमेव अशी सरकारी कंपनी आहे. टेलिकॉम बाजारात अतिरिक्त वैधता ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देत असते. बीएसएनएल चा 2399 रुपयाचा प्लान हा प्रमोशनल ऑफर सर्व टेलिकॉम सर्कल मध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच, BSNL ने सर्व वैधता एक्सपायर्ड प्रीपेड मोबाइल ग्राहकांना Incoming SMS ची सुविधेचा विस्तार देखील करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ही ऑफर 31 मार्च 2022 पर्यंत असणार आहे. यामुळे ग्राहकांना फ्री इनकमिंग एसएमएस (Free incoming SMS) सुविधा मिळू शकणार आहे. (BSNL Prepaid Plan)

दरम्यान, 2399 रुपयाच्या प्लानमधील (Rs 2399 plan) फायदा पाहिल्यास यामध्ये ग्राहकाला 425 दिवसासाठी दररोज 100 SMS, कोणत्याही नेटवर्कवर Unlimited callingआणि रोज 3 GB high speed data दिला जातो. अर्थात या प्लानमध्ये एकूण 1275 GB internet मिळणार आहे. या प्लानमध्ये इरॉस नाऊ एंटरटेनमेंटचे सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. तसेच, याबरोबरच पर्सनाइज्ड रिंग बॅक टोन (PRBT) सोबत तुम्हाला Unlimited Song चेंजचे ऑप्शन देखील दिले जाणार आहे. (BSNL Prepaid Plan)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title :- BSNL Prepaid Plan | bsnl 2399 rupee prepaid plan offers extra two months validity till 31st december 2021

 

हे देखील वाचा :

Monalisa Bold Dance | मिनी स्कर्ट परिधान करुन मोनालिसाचा पुन्हा एकदा जलवा, शेअर केला व्हिडीओ

Pune News | ‘तालचक्र’ महोत्सवाच्या 9 व्या पर्वाचे 27 आणि 28 नोव्हेंबर रोजी आयोजन; भारतातील एकमेव तालवाद्य महोत्सव

Multibagger Penny Stock | 6 रुपयांचा शेअर पोहोचला 188 रुपयांवर, 1 वर्षात 3 हजार टक्के रिटर्न; गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 31 लाख, जाणून घ्या

 

Related Posts