IMPIMP

Maharashtra Cabinet Decisions | लोहगाव विमानतळाकडे क्रीडांगणाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्यासाठी आरक्षणात बदल, जाणून घ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील 5 महत्वाचे निर्णय

by nagesh
 Government Job Recruitment | state govt cancel the recruitment in animal husbandry department

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनMaharashtra Cabinet Decisions | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आज (11) महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय (Maharashtra Cabinet Decisions) घेण्यात आले. यामध्ये लोहगाव विमानतळाकडे (Lohegaon Airport) क्रीडांगणाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्यासाठी आरक्षणात बदल (reservation Change) करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (Maharashtra Cabinet Decisions)

नगर विकास विभाग (Urban Development Department)

सांगली महापालिका (Sangli Municipal Corporation) क्षेत्रातील खेळाच्या मैदानावरील आरक्षणातील भागश: बांधकाम व्याप्त क्षेत्र वगळण्यासाठी फेरबदलास मान्यता

लोहगाव (जि.पुणे) विमानतळाकडे क्रीडांगणाच्या जागेतून जाणाऱ्या रस्त्यासाठी आरक्षण बदल

ऊर्जा विभाग

महाऊर्जेकडे नोंदणी झालेल्या ४१८ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित होण्यासाठी मुदतवाढ

वित्त विभाग (Finance Department)

वैयक्तिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आधार कार्डाशी (Aadhaar Card) जोडणार

कृषि विभाग (Agriculture Department)

कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढविणे व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबविणार.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Changes in the reservation for the road passing through the playground space near Lohgaon Airport pune know the 5 important decisions of the Cabinet meeting

 

हे देखील वाचा :

Railway New Rules on Corona | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Mandira Bedi Bikini Photo | समुद्र किनारी मंदिरा बेदी विसरली स्वत:च वय, बिकिनीतील हॉट फोटोनं इंटरनेटचा वाढवला पारा…

Ravi Rana on CM Uddhav Thackeray | रवी राणांचा CM उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘मागासवर्गीय महिलेला तुरुंगात टाकून तुम्ही नामर्दासारखं काम केलं’

 

Related Posts