IMPIMP

CNG Price Pune | पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर पण सीएनजीच्या दरात किलो मागे 1.80 पैशांची वाढ

by nagesh
CNG Price Hike | cng price hiked by rs 2 per kg in delhi ncr know rate in mumbai pune nagpur and other city

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन CNG Price Pune | आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या दराचे कारण करुन दररोज पेट्रोल, डिझेलच्या दरात दरवाढ करणार्‍या तेल कंपन्यांनी मोदी सरकारने अबकारी करात कपात केल्यानंतर गेल्या १५ दिवसात एकदाही वाढ केलेली नाही. असे असताना आता सीएनजीच्या दरात (CNG Price Pune) आज किलोमागे १ रुपया ८० पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पुणे शहरात यापूर्वी ६२.१० रुपये प्रति किलो दराने सीएनजीची विक्री होत होती. आज त्यात १.८० रुपयांची किलोमागे वाढ करण्यात आली आहे. आता सीएनजीचा दर प्रति किलो ६३.९० रुपये झाला आहे. वाढती महागाई लक्षात घेऊन शहरातील रिक्षांना प्रादेशिक परिवहन विभागाने दोन दिवसांपूर्वी भाडेवाढ मंजूर केली होती. त्यामुळे मेटाकुटीत व्यवसाय करणार्‍या रिक्षाचालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातील बहुतांश रिक्षा या सीएनजी व एलपीजीवर चालतात. भाडेवाढीच्या आनंदावर तेल कंपन्यांनी सीएनजीच्या दरात वाढ करुन विरजण टाकले आहे. (CNG Price Pune)

 

Web Title :- CNG Price Pune | Petrol and diesel prices fixed but CNG prices hiked by 1.80 paise per kg

 

हे देखील वाचा :

Pune Corporation | पुणे महापालिका सुरू करणार ‘ऑनलाईन अंत्यविधी पास’ची सुविधा ! मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली माहिती

PAN Card वरील फोटो आणि स्वाक्षरी बदलायची आहे का? ‘या’ पध्दतीनं ऑनलाइन करू शकता हे काम, जाणून घ्या

Anti-Corruption Bureau Sangli | 1 लाख 26 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी माळशिरसच्या मुख्याधिकाऱ्यावर अ‍ॅन्टी करप्शनकडून FIR

 

Related Posts