IMPIMP

Congress Ramesh Bagwe Resigns | पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा राजीनामा; जाणून घ्या कारण

by nagesh
Congress Ramesh Bagwe Resigns | congress pune city president ramesh bagwe resigns

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Congress Ramesh Bagwe Resigns | काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष (Pune Congress City President) रमेश बागवे (Congress Ramesh Bagwe Resigns) यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. बागवे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड (Adv. Abhay Chhajed), रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी राजीनामा दिल्याचीही माहिती आहे. 5 वर्षांपेक्षा अधिक कालावधी पदावर आसलेल्यानी पदे रिक्त करण्याचा ठराव राष्ट्रीय काँग्रेसने केला होता. केलेल्या ठरावानुसार हे राजीनामे देण्यात आले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शिर्डीत झालेल्या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशच्या अधिवेशनामध्ये (Maharashtra Congress State Convention) जवळपास 51 जणांनी तात्काळ राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये रमेश बागवे आणि प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांच्यासह रोहित टिळक यांचाही समावेश आहे. मागील 5 वर्षांहून अधिक काळापासून छाजेड आणि टिळक पक्षाचे काम करीत आहे तर बागवे यांनाही शहराध्यक्षपदी निवड होऊन 6 वर्षे झाली आहेत. त्यामुळे या सर्वांनी पक्षाच्या आदेशाचे पालन करीत आपल्या पदाचे राजीनामे प्रदेश काँग्रेसकडे सादर केले आहेत.

 

शहरात नवा काँग्रेस शहराध्यक्ष कोण?

रमेश बागवे यांनी राजीनामा दिल्यामुळे आता शहराध्यक्षपदावरून पुन्हा एकदा शहर काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत.
आता बागवे यांनी स्वत:हून राजीनामा दिल्यामुळे पुन्हा एकदा या पदासाठी पक्षातील इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे.
त्यामुळे शहराला नवा काँग्रेस शहराध्यक्ष मिळणार आहे.

 

Web Title :- Congress Ramesh Bagwe Resigns | congress pune city president ramesh bagwe resigns

 

हे देखील वाचा :

Haribhau Naik Passess Away | माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचं 94 व्या वर्षी निधन

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी कायम; जाणून घ्या आजचे दर

Maharashtra Weather Update | ‘मान्सून गायब?’ महाराष्ट्रात मोसमी पावसाऐवजी उष्णतेची लाट

 

Related Posts