IMPIMP

Haribhau Naik Passess Away | माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचं 94 व्या वर्षी निधन

by nagesh
Haribhau Naik Passess Away | former minister and senior leader haribhau naik passed away at 94 in nagpur

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Haribhau Naik Passess Away | ज्येष्ठ कामगार नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक (Haribhau Naik) यांचं वृद्धापकाळानं निधन (Died) झालं आहे. त्यांनी 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नाईक यांचं मध्यरात्री 1 वाजता आपल्या राहत्या घरी निधन झालं. कामगार चळवळीतील एक लढवय्या नेता गमावल्यानं राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

माजी कामगार राज्यमंत्री राहिलेल्या हरिभाऊ नाईक (Haribhau Naik Passess Away) यांनी नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासह महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष, ILO जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे अध्यक्ष तसंच विविध सामाजिक, राजकीय संघटनेचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले होते.

 

Web Title :- Haribhau Naik Passess Away | former minister and senior leader haribhau naik passed away at 94 in nagpur

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत तेजी कायम; जाणून घ्या आजचे दर

Maharashtra Weather Update | ‘मान्सून गायब?’ महाराष्ट्रात मोसमी पावसाऐवजी उष्णतेची लाट

Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर

Ramdas Athavale | ‘…तर संभाजीराजे भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले असते’ – रामदास आठवले

Ajit Pawar | ‘रात्री कोण कुठं फिरतंय, गार्डनमध्ये गुलूगुलू करतंय, आता मला सगळं कळणार’ – अजित पवार

Maharashtra Police Crime News | धक्कादायक ! पोलिसानेच केला सहकारी महिलेवर बलात्कार, पोलीस दलात खळबळ

 

Related Posts