IMPIMP

Congress Saurabh Amarale | सौरभ अमराळे पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी

by nagesh
Congress Saurabh Amarale | Saurabh Amarale as Vice President of Pune City Youth Congress

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहर काँग्रेस (Pune City Congress) यांची संघटनात्मक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदासाठी सौरभ अमराळे (Congress Saurabh Amarale) यांना ७५३८ अशी भरगोस मते मिळाली असून ते विजयी झाले आहेत. त्यामुळे सौरभ अमराळे यांची पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. (Congress Saurabh Amarale)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

कोरोनाच्या महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात लसीकरण, आरोग्य सुविधांवर भर, महिला सक्षमीकरण, जेष्ठ नागरिकांना सुविधा, गरजू नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचवून लाभ मिळवून दिला. त्यामुळे सामान्य जनतेच्या आशीर्वादामुळे व मित्र परिवाराच्या सहकार्यामुळे ही निवडणूक जिंकू शकलो असे सौरभ अमराळे म्हणाले, पुढे ते म्हणाले की गेल्या १५ वर्षांपासून मी काँग्रेसमध्ये सक्रिय आहे. त्याच बरोबर माझे कुटुंब गेल्या ४० वर्षांपासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ आहे. (Congress Saurabh Amarale)

 

पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जबाबदारी वाढली असून आगामी काळात मोठ्या प्रमाणात मी प्रभागातील व पुणे शहरातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन.अशी माहिती सौरभ अमराळे यांनी दिली.

 

पुणे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे जबाबदारी वाढली असून आगामी काळात मोठ्या प्रमाणात मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
अशी माहिती सौरभ अमराळे यांनी दिली.

 

Web Title :- Congress Saurabh Amarale | Saurabh Amarale as Vice President of Pune City Youth Congress

 

हे देखील वाचा :

Bipasha Basu Pregnancy News | ढगळ्या कपड्यांमध्ये करण सोबत दिसली बिपाशा बासू, फोटोपाहून चाहत्यांमध्ये रंगल्या तिच्या प्रेग्नेंसीच्या चर्चा…

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 125 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune crime | परराज्यातील दोन अट्टल वाहनचोरांकडून पुण्यातील 11 दुचाकी जप्त, गुन्हे शाखेची कारवाई

 

Related Posts