IMPIMP

Crime News | आमदाराच्या 16 वर्षाच्या मुलाची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या, प्रचंड खळबळ

by nagesh
Crime News | congress mlas 16 year old son commits suicide by shooting himself

जबलपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Crime News | बरगी विधानसभेतील काँग्रेसचे आमदार संजय यादव (Congress MLA Sanjay Yadav) यांच्या धाकट्या मुलाने हातीताल येथील राहत्या घरी स्वत:वर गोळी (shooting himself) झाडून आत्महत्या (commits suicide) केली. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. विभोर यादव Vibhor Yadav (वय-16) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत (Crime News) केले. विभोर याने त्याच्या खोलीत स्वत:वर गोळी झाडून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्याने आत्महत्येपूर्वी सुसाइड नोट (Suicide note) लिहून ठेवली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

घटनेची माहिती मिळताच आमदार संजय यादव यांच्यासह माजी मंत्री तरुण भानोत (Tarun Bhanot) आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते रुग्णालयाबाहेर पोहोचले.
पोलिसांनी रुग्णालयाबाहेर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
ही घटना नेमकी कशामुळे घडली हे अद्याप समजू शकले नाही.
विभोर यादव हा आमदार संजय यादव यांचा लहान मुलगा असल्याचे सांगण्यात (Crime News) येत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विभोर यादव याच्या डोक्यात गोळी लागली आहे. मात्र, त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही.
पोलिसांनी (Police) विभोर यादवच्या खोलीतून एक सुसाईड नोट मिळाली आहे.
ज्यामध्ये माझी आई-वडील खूप चांगले आहेत, असे लिहिले आहे.
पोलिसांनी विभोर याच्या खोलीला कुलूप लावले असून घटनेचा तपास सुरु केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Crime News | congress mlas 16 year old son commits suicide by shooting himself

 

हे देखील वाचा :

Gold Price Today | सोन्याच्या दरात तेजी, चांदीच्या भावात कमालीची वाढ; जाणून घ्या आजचे नवीन दर

Legislative Council Elections | शिवसेनेकडून सचिन अहिर, वरूण सरदेसाई, सुनील शिंदे आणि किशोरी पेडणेकर यांची नावे विधानपरिषदेसाठी आघाडीवर

Pune Crime | कुख्यात गुंड आक्रम शेख टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून ‘मोक्का’ कारवाई

 

Related Posts