IMPIMP

Legislative Council Elections | शिवसेनेकडून सचिन अहिर, वरूण सरदेसाई, सुनील शिंदे आणि किशोरी पेडणेकर यांची नावे विधानपरिषदेसाठी आघाडीवर

by nagesh
Maharashtra Politics | bjp mp sujay vikhe patil criticized uddhav thackeray and aaditya thackeray over compensation of damage to farmer

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Legislative Council elections | विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीचे (Legislative Council elections) बिगुल वाजले आहे. येत्या 10 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेकडून (Shiv Sena) उमेदवार कोण द्यावा याबाबत नावांची चर्चा सुरू आहे. मुंबई येथील शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांची रिक्त जागा होणार आहे. या जागेवर शिवसेनेकडून अनेक नावांची चाचपणी सुरू आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

मुंबईच्या रिक्त होणा-या जागेवर शिवसेनेतून वरळीचे माजी आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde), शिवसेना उपनेते व माजी राज्यमंत्री सचिन अहिर (Sachin Ahir),
युवासेना सचिव वरुण सरदेसाई (Varun Sardesai), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), शिवसेना सचिव सुरज चव्हाण
(Secretary Suraj Chavan), यांच्या नावांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, रामदास कदम यांना आता परत संधी मिळणार नाही.
शिवसेनेत नव्या व्यक्तीला उभं करण्याचा विचार आहे.
यापूर्वी आमदारकी, मंत्रीपदे भूषवलेल्यांना परत आता संधी मिळणार नसल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे. (Legislative Council Elections)

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

2014 ते 2019 साली वरळीचे आमदार म्हणून नेतृत्व करणारे माजी आमदार सुनील शिंदे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)
यांच्यासाठी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपली जागा रिक्त केली होती.
त्यामुळे शिवसेनेतून विधानसभेच्या मुंबईच्या जागेवर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादीतून 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांच्या नावाची देखील चर्चा सुरूय.
तसेच, आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ असलेले वरुण सरदेसाई यांचेही नाव वर आहे.
त्याचबरोबर महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Legislative Council Elections | Shiv Sena names Sachin Ahir, Varun Sardesai, Sunil Shinde and Kishori Pednekar’s name in the lead for Legislative Council elections

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कुख्यात गुंड आक्रम शेख टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांकडून ‘मोक्का’ कारवाई

HAL Nashik Recruitment 2021 | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक इथे ‘या’ पदांसाठी भरती; पगार 57,500 रुपये

Mallika Sherawat | मल्लिका शेरावतच्या कमरेवर प्रोड्यूसरला शेकायची होती चपाती, सांगितला ’हॉट साँग’चा किस्सा

 

Related Posts