IMPIMP

Deepika-Ranveer | चित्रपट ‘83’ च्या प्रमोशनसाठी दीपिका पादुकोणनं घातला बॅकलेस ड्रेस, फोटो झाले व्हायरल.

by nagesh
deepika-ranveer-deepika-padukone-backless-gown-ranveer-singh-83-promotions-see-photos

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Deepika-Ranveer | बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) तिच्या फॅशन सेन्ससाठी प्रसिद्ध आहे. दीपिका सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या हृदयात तिनं जागा निर्माण केली आहे. (Deepika-Ranveer )

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

दीपिकानं 2018 मध्ये अभिनेता रणवीर सिंगसोबत (Ranveer Singh) लग्नगाठ बांधली. त्या दोघांची  जोडी चाहत्यांना चांगलीच आवडते. नुकतंच 83 चित्रपटाच्या प्रमोशनाच्या वेळी  दीपिकानं गुलाबी रंगाचा गाऊन परिधान केला होता. या मध्ये ती अत्यंत सुंदर दिसत असून, नेटकऱ्यांनी तिच्या (Deepika Padukone) लूकला चांगलाच पसंती दर्शवली आहे. तसेच रणवीरनं गूच्चीची पॅन्ट घातली आहे. तसेच त्यानं रेट्रो लूक केल्याचं दिसत आहे. दीपिकीच्या शेअर केलेल्या पोस्टला 1मिलिनियमहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर नेटकऱ्यांनी कमेंटमधून कौतुकाचा वर्षाव केला आहे.  (Deepika-Ranveer )

 

दरम्यान, सोशल मीडियावर चाहते या कपलचा झलक पाहण्यासाठी आतुर असतात. जेव्हा दोघांना एकत्र स्पॉट केलं जातं, तेव्हा ते चर्चेचा विषय होतात. दीपवीरला सर्वोत्तम ट्रेंड कपल्समध्ये (Randeep)  गृहित धरतात.

 

 

हे देखील वाचा :

Monalisa Bold Video-Photo | मोनालिसानं कधी निळी तर कधी पिवळी साडी नेसून सोशल मीडियाचं वाढवलं तापमान, पापणी लवायच्या आतच बदलला लूक

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 122 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Bala Nandgaonkar | राज ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेचा भगवा हाती घेणार? बाळा नांदगावकर म्हणाले…

 

Related Posts