IMPIMP

DGP Sanjay Pandey | पोलीस महासंचालक संजय पांडे यांना हटवण्याबाबत मुंबई हाय कोर्टात याचिका

by nagesh
IPS Sanjay Pandey | mumbai police commissioner sanjay pandey discusses mumbaikar's issues

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांना हटवण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) जनहित याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांच्याकडे सध्या तात्पुरता चार्ज आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यूपीएसीने Union of Pan Asian Communities (UPAC) तीन पात्र अधिकाऱ्यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी सुचवली आहेत. यामध्ये के.
वेंकटेशम (K Venkatesham), हेमंत नगराळे (Hemant Nagarale), रजनीश सेठ (Rajneesh Seth) या तिन अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस
करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही कायमस्वरुपी पोलीस महासंचालक नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

 

अॅड. दत्ता माने (Adv. Datta Mane) यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांना पदावरुन तात्काळ हटवून शिफारस केलेल्या अधिकाऱ्यांपैकी एका अधिकाऱ्याची पूर्णवेळ नियुक्ती करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. त्यामुळे आता जनहित याचिकेवर न्यायालय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : DGP Sanjay Pandey | petition in bombay high court regarding removal of maharashtra director general of police sanjay pandey mumbai

 

हे देखील वाचा :

Omicron Covid Variant | ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे किती दिवसांनी जाणवते? WHO ने सांगितले – ‘अशी करा आपली इम्युनिटी बूस्ट’

Pune Crime | पुण्यात बॅडमिंटनपटू काश्मिरा भंडारीचा दुर्दैवी मृत्यू

EPFO | 22.55 कोटी खातेधारकांच्या खात्यात पाठवले व्याजाचे पैसे, ताबडतोब असे तपासा तुम्हाला मिळाले किंवा नाही ?

Maharashtra Rains | राज्यात पुन्हा होणार मुसळधार पावसासह गारपीट?, ‘या’ 9 जिल्ह्यांना ‘हाय’ अलर्ट

 

Related Posts