IMPIMP

Double XL Trailer Release | बहुचर्चित डबल एक्सएल चित्रपटाचा ट्रेलर अखेर रिलीज

by nagesh
Double XL Trailer Release | bollywood movies double xl movie trailer release

बहुजननामा ऑनलाइन टीम – Double XL Trailer Release | बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांची मुख्य भूमिका असणारा डबल एक्सएल (Double XL Trailer Release) हा जबरदस्त चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात एका ज्वलंत विषयावर हात घालण्यात आला आहे. ज्या मुलींचे वजन (Weight) जास्त असते, अशांना किती समस्यांना सामोरे जावे लागते हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हा चित्रपट हिट होणार हे मात्र नक्की.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की, वजन जास्त असलेल्या मुलींना बॉडी शेमिंगच्या (Body shaming) त्रासालाही सामोरे जावे लागते. या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी या मुख्य भूमिका साकारत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. यानंतर आता याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटासाठी हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हाने तब्बल 20 किलो वजन वाढवले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. लठ्ठ मुलींना बॉडी शेमिंग करणाऱ्यांना या चित्रपटातून सडेतोड उत्तर देण्यात येणार आहे.
त्यामुळे एका वेगळ्या विषयावर हा चित्रपट असल्याने प्रेक्षकांना तो नक्कीच आवडेल.
या चित्रपटातील हुमा आणि सोनाक्षीचा अभिनय प्रचंड लोकांना प्रचंड आवडला आहे.
हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतराम रमाणी (Satram Ramani) यांनी केले आहे.

 

Web Title :- Double XL Trailer Release | bollywood movies double xl movie trailer release

 

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar | आमदार गोपिचंद पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अण्णाभाऊ साठे नाट्यगृहाची सांगितली दुरावस्था

Pune Gang Rape | गुंगीकारक स्प्रे मारुन महिलेवर सामुहिक बलात्कार; कोंढवा परिसरातील खळबळजनक घटना

Pune Crime | जामीनाची व्यवस्था न केल्याने गुंडाची तरुणाला रॉडने मारहाण

 

Related Posts