IMPIMP

DRDO Recruitment 2021 | डीआरडीओमध्ये विविध पदांवर भरती; जाणून घ्या सर्व काही

by nagesh
drdo recruitment 2021 defence research and development organisation has invited applications from candidates to apply for jrf and ra posts

नवी दिल्ली : वृत्तसंस्था DRDO Recruitment 2021 | डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट पदांवर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. गेट आणि नेट परीक्षा क्वालिफाय करणारे तरुण या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्यासाठी डीआरडीओची वेबसाइट drdo.gov.in वर नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक (DRDO Recruitment 2021)आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

शैक्षणिक पात्रता

जेआरएफ पदांसाठी एमएससी, एमटेक, नेट आणि गेट क्वालिफाय असणे आवश्यक.


आरए पदांसाठी पीएचडी किंवा समकक्ष डिग्री किंवा एमएससी/एमई/एमटेक नंतर सायन्स सायटेशन इंडेक्सेड (एससीआई) जर्नलमध्ये कमीत कमी एक संशोधन पेपर आवश्यक.

अध्यापनाचा 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख

जाहिरातीच्या तारखेनंतर 30 दिवसांची अंतिम तारीख आहे.

वयोमर्यादा

जेआरएफ पदांसाठी वय 28 वर्ष.

आरए पदांसाठी कमाल वय 35 वर्षे.

आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना नियमानुसार सवलत.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

निवड प्रक्रिया

शॉर्टलिस्टेड उमेदवारांना डिफेंस फूड रिसर्च लॅबोरेटरी (Defence Food Research Laboratory) म्हैसूर येथे लेखी परीक्षा/मुलाखतीसाठी बोलावले जाईल. (DRDO Recruitment 2021)

याबाबत उमेदवारांना सूचना ई-मेल आणि स्पीड पोस्टने पाठवल्या जातील.

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

असा करा अर्ज?

वेबसाइटवरून फॉर्म डाऊनलोड करा

भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह निदेशक, रक्षा खाद्य अनुसंधान प्रयोगशाला, सिद्धार्थ नगर, म्हैसूर- 570011 या पत्त्यावर स्पीड पोस्टने पाठवा.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Web Title : drdo recruitment 2021 defence research and development organisation has invited applications from candidates to apply for jrf and ra posts

 

हे देखील वाचा :

Indapur News | इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक सुहास शेळकेंवर निलंबनाची कारवाई करावी – भाजप

World egg day 2021 | अंड्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ 5 गोष्टी, आरोग्यासाठी अतिशय धोकादायक; जाणून घ्या

Benefits of Clapping | टाळी वाजवण्याचे ‘हे’ 4 आश्चर्यकारक फायदे माहिती आहेत का?, जाणून घ्या

 

Related Posts