IMPIMP

Drinking Tea in an Empty Stomach | सकाळी-सकाळी उठून रिकाम्यापोटी पित असाल चहा-कॉफी तर आजपासून व्हा सावध, शरीरात होऊ शकते डायजेशनची समस्या

by nagesh
Drinking Tea in an Empty Stomach | empty stomach tea will put bad effect on body may cause digestion problem vomit stomach pain health

सरकारसत्ता ऑनलाइन – Drinking Tea in an Empty Stomach | जर तुम्ही चहाचे मोठे चाहते (Tea Lover) असाल आणि सकाळी रिकाम्या पोटी चहा (Tea) पिण्याची सवय असेल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी नाही. द हेल्थ साइटनुसार, अशा अनेक संशोधनांमध्ये आढळून आले आहे की, सकाळी रिकाम्या पोटी कॅफिनचे (Caffeine) सेवन केल्याने पचनामध्ये समस्या (Digestion Problems) निर्माण होऊ शकतात. वास्तविक, चहा आणि कॉफीमध्ये (Coffee) कॅफिन आढळते, ज्यामुळे रिकाम्या पोटी शरीराला खूप नुकसान होते (Drinking Tea in an Empty Stomach).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

यामुळे डिहायड्रेशन (Dehydration), बद्धकोष्ठता (Constipation), पोटात गॅस (Gas), उलट्या (Vomiting) अशा पचनाच्या इतर समस्या देखील होऊ शकतात. अशा स्थितीत सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने इतर कोणते नुकसान होऊ शकते हे जाणून घेऊया (Drinking Tea in an Empty Stomach).

 

रिकाम्या पोटी चहा पिणे हानीकारक (Empty Stomach Tea Effect Body)
तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा आपण सकाळी रिकाम्या पोटी चहा पितो तेव्हा लिव्हरमधून (Liver) निघणारा पित्ताचा रस पचनक्रियेला मदत करत नाही, ज्यामुळे पचनासह उलट्या, चक्कर येणे (Dizziness), छातीत जळजळ आणि पोटदुखी सारख्या समस्या निर्माण होतात.

 

याच कारणामुळे रिकाम्या पोटी चहा पिऊ नये. तोंडात रात्रभर तयार होणार बॅक्टेरिया (Bacteria) सकाळच्या चहासोबत शरीरात जातात, त्यामुळे चयापचय क्रियांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो ज्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. अशा स्थितीत रिकाम्या पोटी चहा पिण्याचे इतर कोणते नुकसान आहेत ते जाणून घेऊया.

 

चहा पिण्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Drinking Tea)

1. अ‍ॅसिडिटी (Acidity)
रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास भूक लागत नाही. अशाप्रकारे तासनतास उपाशी राहिल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या होते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी चहा पिऊ नये.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

2. व्रण (Ulcer)
तज्ज्ञ सांगतात की, रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्याने पोटाच्या आतील पृष्ठभागाला नुकसान होते. जेव्हा पोटाच्या आतील पृष्ठभागामध्ये समस्या उद्भवते तेव्हा अल्सरसारख्या समस्या उद्भवतात.

 

3. कमकुवत हाडे (Weak Bones)
सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या सवयीमुळे हाडे कमजोर होतात.
या सवयीमुळे सर्वप्रथम शरीराच्या सांध्यांमध्ये दुखणे सुरू होते आणि नंतर या दुखण्यामुळे हाडे कमकुवत होतात.

 

4. डिहायड्रेशन (Dehydration)
रात्री शरीराला पाणी मिळत नाही कारण आपण त्या वेळी झोपलेलो असतो, अशा स्थितीत शरीर निर्जलित राहते.
त्याच वेळी, शरीरातील निर्जलीकरणाच्या वेळी कॅफिन सेवन केल्यामुळे, डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. त्यामुळे रिकाम्यापोटी चहा टाळा.

 

5. निद्रानाश (Insomnia)
सकाळच्या या सवयीमुळे झोप न येण्याची समस्या देखील होऊ शकते, ज्यामुळे चिडचिड आणि थकवा या समस्येने त्रस्त होऊ शकता.

 

6. मेटाबॉलिज्म (Metabolism)
सकाळी रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्याने क्षारीय संतुलनात समस्या निर्माण होऊ शकते, ज्यामुळे शरीरात मेटबॉलिज्म संबंधित रोग होऊ शकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

7. दातांचे नुकसान (Teeth Loss)
चहा प्यायल्याने दातांवरही परिणाम होतो. यामुळे दातांचे इनॅमल खराब होते, ज्यामुळे हिरड्यांमध्ये सूज आणि वेदना होतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Drinking Tea in an Empty Stomach | empty stomach tea will put bad effect on body may cause digestion problem vomit stomach pain health

 

हे देखील वाचा :

Ameya Khopkar On Amol Mitkari | मनसेचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा का नाही करत म्हणणाऱ्या मिटकरींची खोपकरांनी काढली अक्कल; म्हणाले…

Diabetes Symptoms | त्वचेवर दिसणार्‍या ‘या’ 6 लक्षणांवरून जाणून घ्या, तुम्ही डायबिटीजला तर बळी पडणार नाही ना?

How To Get Pink Lips Naturally | गुलाबी आणि चमकदार ओठांसाठी करा ‘हे’ प्रभावी 5 नैसर्गिक उपाय; जाणून घ्या

 

Related Posts