IMPIMP

Drinks For Diabetes | डायबिटीजच्या रुग्णांनी प्यावा ‘हा’ हिरव्या रंगाचा ज्यूस, केवळ 120 मिनिटात नॉर्मल होईल Blood Sugar

by nagesh
Drinks For Diabetes | ncbi study reveal drinking bitter bitter gourd juice or karle ka juice lowers blood sugar within 120 minutes

सरकारसत्ता ऑनलाइन – Drinks For Diabetes | टाइप 2 डायबिटीज (Type 2 Diabetes) ही एक गंभीर समस्या आहे ज्याचा कायमस्वरूपी उपचार नाही. या आजारात शरीराद्वारे इन्सुलिनची (Insulin) निर्मिती कमी होते किंवा होतच नाही. इन्सुलिन हे एक होर्मोन (Hormone) आहे जे रक्ताद्वारे ग्लुकोज (Glucose) शरीरातील पेशींमध्ये पाठवण्याचे काम करते. म्हणजेच शरीरातील ब्लड शुगर कंट्रोल (Blood Sugar Control) करते. शरीरातील ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात (Drinks For Diabetes).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

टाइप 2 डायबिटीजच्या रुग्णांनी ब्लड शुगर कंट्रोल करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. मधुमेहाच्या रुग्णांना ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी सकस आहार (Healthy Diet) आणि व्यायाम (Exercise) किंवा योगासने (Yoga) करण्याचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञ म्हणतात की, औषधांव्यतिरिक्त, काही खाण्यापिण्याच्या सेवनाने ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यास मदत होते.

 

एनसीबीआयवर (NCBI) प्रसिद्ध संशोधनानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी गडद हिरव्या भाज्यांचे (Green Vegetables) सेवन करावे. भाज्यांचा रस (Drinks For Diabetes) देखील पिऊ शकता. हिरव्या कारल्याचा रस (Bitter Gourd Juice) प्यायल्यानंतर दोन तासांनी ब्लड शुगर लेव्हल कमी होण्यास मदत होते. जेवणादरम्यान शुगरच्या रुग्णांची ब्लड शुगर वाढते, असे मानले जाते, त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

 

1. दररोज सकाळी कारल्याचा रस प्या (Drink Bitter Gourd Juice Every Morning)
टाईप 2 डायबिटीजमध्ये कारल्याच्या रसाचा परिणाम पाहण्यासाठी एक अभ्यास केला गेला. संशोधकांना असे आढळून आले की दररोज सकाळी ताज्या कारल्याचा रस (75 ग्रॅम) प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रित ठेवता येते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2. अवघ्या 2 तासांत दिसेल प्रभाव (Effect Will Be Seen In Just 2 Hours)
संशोधकांच्या मते, जेवणानंतर किंवा उपवासानंतर कारल्याचा रस प्यायल्याने ब्लड शुगर कमी होऊ शकते.
उपवासाच्या बाबतीत, ब्लड शुगर आठ तास तर तर जेवणानंतर दोन तासांनी ती मोजली जाते. या दोन्ही बाबतीत कारल्याचा रस गुणकारी आहे.

 

3. कारल्याची भाजीही फायदेशीर (Benefits of Bitter Gourd)
कारल्यामध्ये असणारे एक संयुग इन्सुलिनसारखे काम करते.
कारले टाइप 1 (Type 1 Diabetes) आणि टाइप 2 या दोन्ही मधुमेहांमध्ये ब्लड शुगर लेव्हल कमी करते.
एक ग्लास कारल्याचा रस पिणे इतके प्रभावी आहे की शुगरच्या रुग्णांना त्यांच्या औषधांचा डोस कमी करावा लागतो.

 

4. वजन कमी करण्यासाठी उपयोगी (Good For Weight Loss)
संशोधकांचे म्हणणे आहे की कारल्याचा रस केवळ ब्लड शुगर कंट्रोल ठेवण्यासाठीच नाही
तर महिला आणि पुरुषांमध्ये वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
याच्या सेवनाने कंबर आणि नितंबांवर जमा झालेली चरबी (Fat) कमी होऊ शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Drinks For Diabetes | ncbi study reveal drinking bitter bitter gourd juice or karle ka juice lowers blood sugar within 120 minutes

 

हे देखील वाचा :

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 199 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | पुण्यात ‘सेक्स’ रॅकेट चालवणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका, सुत्रधारासह दलाल गजाआड

Nia Sharma News | निया शर्माची आई दिसते तिच्यापेक्षाही सुंदर, अभिनेत्रींना देखील मागे टाकेल त्यांची फॅशन; पाहा व्हायरल फोटो

 

Related Posts