IMPIMP

Earn Money | जर तुमचे सुद्धा असेल एखाद्या बँकेत अकाऊंट, तर मोफत मिळेल 2 आणि 4 लाखाचा फायदा; जाणून घ्या सविस्तर?

by nagesh
Business Idea | start tissue napkin paper manufacturing unit with help mudra loan scheme know full details

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाजर तुमचे सुद्धा एखाद्या बँकेत खाते असेल तर तुम्ही मोफत 2 लाख रुपयांच्या फायद्यासह 4 लाखाचा लाभ (Earn Money) घेऊ शकता. अनेक ग्राहक असे आहेत ज्यांना याबाबत माहिती नसेल. तुम्ही कशाप्रकारे 2 लाखाच्या फायद्यासह अवघे 342 रुपये वार्षिक देऊन म्हणजे 28 रुपये महिना देऊन 4 लाख रुपयांचा जादा लाभ (Earn Money) घेऊ शकता ते जाणून घेवूयात…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

जनधन खातेधारकांना फ्रीमध्ये मिळतो 2 लाखाचा फायदा

 

बँकेकडून जनधन ग्राहकांना (jandhan account) ही सुविधा दिली जाते.
बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत अ‍ॅक्सीडेंटल इन्श्युरन्स कव्हरची सुविधा देत आहे.

 

बँक देत आहे 4 लाख रुपयांची ही सुविधा

 

4 लाख रुपयांचा फायदा घेण्यासाठी सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल.
ही योजना आहे पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBY).
या योजनेत गुंतवणुकीची रक्कम खुप कमी आहे. या दोन्ही योजनेत मिळून वार्षिक केवळ 342 रुपये जमा (Earn Money) करावे लागतात.

 

PMJJBY केवळ 330 रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर 2 लाखाचा फायदा

 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी (PMJJBY) वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेच्या अंतर्गत व्यक्तीला लाईफ कव्हर मिळते.
जर विमित व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ईसीएसद्वारे घेतली जाते.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

 

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana-PMSBY योजना खुप कमी प्रीमियममध्ये जीवन विमा प्रदान करते.
केंद्र सरकारकडून PMSBY एक अशी स्कीम आहे, ज्या अंतर्गत केवळ 12 रुपयात खातेधारकाला 2 लाख रुपयांचे इन्श्युरन्स कव्हर मिळते.

 

अटल पेंशन योजना

 

केंद्र सरकारने कमी गुंतवणुकीत पेन्शन गॅरंटीसाठी अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) सुरू केली आहे.
अटल पेन्शन योजनेंतर्गत सरकार 1000 पासून 5000 रुपये महिना पेन्शन गॅरंटी देते. सरकारच्या या योजनेसाठी 40 वर्षापर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते. (Earn Money)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Earn Money | earn money if your account in any bank than you get rs 2 lakh free benefits with 4 lakh

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 63 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Petrol Diesel Price | लवकरच 60 रुपये प्रति लीटर इंधनात धावणार तुमची कार! मोदी सरकारची विशेष योजना, जाणून घ्या सविस्तर

Viral Infection Mumbai | साथीच्या आजाराने डोकेदुखी वाढवली; आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू

 

Related Posts