IMPIMP

ED Action On Jacqueline Fernandez | बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीचा धक्का; इतक्या कोटींची संपत्ती जप्त !

by nagesh
Jacqueline Fernandez | why havent you arrested jacqueline fernandez why adopt pick and choose policy delhi court to ed

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस अडचणीत आली आहे. जॅकलीनची 7.27 कोटींची संपत्ती ईडीने (ED Action On Jacqueline Fernandez) जप्त केली आहे. ईडीने (ED Action On Jacqueline Fernandez) जॅकलीनच्या सात कोटी रूपयांच्या भेटवस्तू जप्त केल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

जॅकलीनला या भेटवस्तू सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) याने दिल्याची माहिती आहे. मात्र सुकेश चंद्रशेखरने लोकांकडून जबरदस्तीने वसूल केलेल्या पैशातून या भेटवस्तू दिल्याचं ईडीने सांगितलं आहे. जप्त झालेल्या संपत्तीमध्ये जॅकलीनच्या 7.12 कोटींच्या फिक्स डिपॉझिटचाही समावेश आहे. (ED Action On Jacqueline Fernandez)

 

 

सुकेशने जॅकलीनच्या घरच्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केल्याचंही समोर आलं आहे. सुकेश चंद्रशेखरमुळे जॅकलीनची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी सुकेश आणि जॅकलीनचे फोटो (Jacqueline Fernandez Sukesh Chandrasekhar Viral Photo) सोशल माध्यमांवर व्हायरल झाले होते. तिच्या आणि सुकेशच्या अफेरबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सुकेशने एका महिलेला तिच्या पतीला जामीन मिळवून देतो सांगत 200 कोटी रूपयांची फसवणूक केली होती.
या प्रकरणात सुकेश हा दिल्लीतील तिहार जेलमध्ये (Tihar Prison) आहे.
महत्त्वाचं म्हणजे त्याने ही फसवणूक तुरूंगात असताना केली होती.
या प्रकरणामध्ये तो जर दोषी आढळला तर त्याला 7 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जॅकलीनचा सुकेशसोबत सेल्फी व्हायरल झाला होता त्यासोबतच नोरा फतेही (Nora Fatehi) नाव जोडलं जात होतं.

 

Web Title :- ED Action On Jacqueline Fernandez | report ed attaches assets worth rs 7 crore of jacqueline fernandez in money laundering case

 

हे देखील वाचा :

Pune-Nashik High Speed Railway | पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल

Watery Eyes | तुमच्या डोळ्यात सतत पाणी येते का? मोठ्या गडबडीचा आहे संकेत; जाणून घ्या

Diabetes Control | जर गोड खाल्ल्याने वाढली असेल ब्लड शुगर लेव्हल तर अवलंबा ‘हे’ घरगुती उपाय, तात्काळ कंट्रोल करा डायबिटीज

 

Related Posts