IMPIMP

EPFO | 7 लाखापर्यंत EDLI Scheme मध्ये मिळतो लाभ, जाणून घ्या कोण कसे करू शकतात क्लेम

by nagesh
EPFO | epfo nomination pf member can change nominee in pf account online check epfo video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) जर तुमचे सुद्धा PF अकाऊंट असेल तर तुम्हाला EDLI स्कीम अंतर्गत 7 लाख रुपयांचा फायदा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला कोणताही प्रीमियम द्यावा लागत नाही आणि कोणताही मंथली ईएमआय द्यावा लागत नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून सबस्क्रायबर्सला इन्श्युरन्स कव्हरची सुविधा मिळते. (EPFO)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

यास एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम (EDLI) म्हटले जाते. या स्कीममध्ये नॉमिनीला कमाल 7 लाख रुपयांचा इन्श्युरन्स कव्हरचे पेमेंट केले जाते. जे कर्मचारी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात त्यांना 7 लाख रुपयांपर्यंत इन्श्युरन्स कव्हर मोफत मिळतो. EPFO च्या या स्कीमचा फायदा तुम्हाला कसा मिळू शकतो ते जाणून घेवूयात. (EPFO)

 

कसे मिळतात नॉमिनीला 7 लाख रुपये –
EPFO सदस्यांना आयुर्विमा कव्हर एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्श्युरन्स स्कीम (EDIL Insurance cover) अंतर्गत मिळते. या स्कीम अंतर्गत ईपीएफओच्या एखाद्या सदस्यांचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला कमाल 7 लाख रुपये दिले जाऊ शकतात. कर्मचार्‍याने लागोपाठ 12 महिने काम केले आहे, तर किमान लाभ 2,50,000 पेक्षा कमी नसेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

तुम्हाला करावे लागत नाही योगदान –
यासाठी कर्मचार्‍याला कोणतेही अंशदान द्यावे लागत नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या एखाद्या सदस्याचा अचानक मृत्यू झाला तर त्याचे नॉमिनी लाईफ इन्श्युरन्सच्या (Life Insurance) रक्कमेवर क्लेम करू शकतात.

 

EDIL स्कीमच्या फायद्यासाठी हे कागदपत्र आवश्यक –
प्रॉव्हिडंट फंड अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी कंपनीकडे फॉर्मसह इन्श्युरन्स कव्हाचा फॉर्म – 5IF सुद्धा असावा.
हा फॉर्म एप्लॉयरद्वारे सत्यापित केला जातो. जर कंपनी उपलब्ध नसेल तर फॉर्म गझेटेड ऑफिसर लिस्ट, मॅजिस्ट्रेट,
ग्राम पंचायत अध्यक्ष, नगरपालिका किंवा जिल्हा स्थानिक बोर्डाचे अध्यक्ष/सचिव/ पोस्टमास्टर किंवा सब पोस्टमारस्टर पैकी कुणाकडूनही व्हेरिफाय करू शकता.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

EPFO ने सुरू केली ई-नामांकन सुविधा –
EPFO ने आता नॉमिनीची माहिती देण्यासाठी ई-नामांकन सुविधा सुद्धा सुरू केली आहे.
यामध्ये ज्या लोकांना नामांकन नाही, त्यांना संधी दिली जाते.

 

Web Title :- EPFO | epf up to seven lakh benefits are available in the edli scheme know who can get the claim

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | समीर वानखेडे चैत्यभूमीवर पहिल्यांदा दिसले, नमाजाला मात्र नियमित दिसायचे; नवाब मलिकांचा वानखेडेंवर निशाणा

Narayan Rane | ‘देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे केंद्रीय मंत्री झालो’ – नारायण राणे

Parambir Singh | परमबीर सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा ! आरोपपत्र दाखल न करण्याचे मुंबई पोलिसांना आदेश

 

Related Posts