IMPIMP

EPFO | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! मिळाली ‘ही’ मोठी भेट

by nagesh
EPFO | pf contributions exceeding rs 2 5 lakh will be taxed 10 points

नवी दिल्ली : वृत्तसंस्था EPFO | पीएफ कर्मचार्‍यांसाठी एक खुशखबर आहे. दिवाळीच्या अगोदरपासूनच ईपीएफओकडून (EPFO) कर्मचार्‍यांच्या खात्यात (PF Account) व्याजाचे पैसे ट्रान्सफर करण्यास सुरूवात झाली आहे. 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर होत आहे. कर्मचारी प्रॉव्हिडंट फंडातून 1 लाख रुपये अ‍ॅडव्हान्स सुद्धा काढू शकता. कोणत्याही प्रकारच्या मेडिकल इमर्जन्सीसाठी सुद्धा हे पैसे काढू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

पीएफ खात्यातून (PF Account) पैसे काढण्यासाठी क्लेम कसा दाखल करावा ते जाणून घेवूयात…

  • EPFO चे युनिफाईड पोर्टल (https://unifiedportalmem.epfindia.gov.in/memberinterface) च्या मेंबर इंटरफेसमध्ये लॉग इन करा.
  • आता ऑनलाइन सर्व्हिसेसमध्ये जाऊन आणि क्लेम (फॉर्म-31,19,10सी, 10डी) वर क्लिक करा.
  • आपल्या बँक अकाऊंटचे शेवटचे चार अंक टाका आणि व्हेरिफाय करा.
  • नंतर Proceed for Online Claim वर क्लिक करा.
  • आता आऊटब्रेक ऑफ पेंडेमिक (कोविड-19) सिलेक्ट करा.
  • जेवढ्या रक्कमेची गरज आहे, ती टाका.
  • आता बँक अकाऊंटच्या चेकीची स्कॅन कॉपी अपलोड करा.
  • Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि ओटीपी टाका.
  • अशाप्रकारे तुमचा क्लेम सबमिट होईल आणि 3 दिवसांच्या आत बँक अकाऊंटमध्ये पैसे क्रडिट केले जातील.

रजिस्टर्ड मोबाइल नंबरपासून 011 22901406 वर मिस्ड कॉल द्या. यानंतर EPFO कडून एक संदेश मिळेल, ज्यामध्ये तुमच्या पीएफ खात्याची डिटेल मिळेल. यासाठी युएएनसोबत बँक अकाऊंट, पॅन आणि आधार लिंक्ड असावे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : EPFO | epfo pf account holders got big gift

 

हे देखील वाचा :

Mumbai Police | विराट कोहलीच्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देणार्‍या ‘इंजिनिअर’च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या;

Aadhaar Card | तुमच्या ‘आधार कार्ड’चा चुकीचा वापर तर होत नाही ना? ‘या’ पध्दतीनं तपासा चेक करा आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री

Mutual Fund SIP | केवळ 14,500 रुपये गुंतवून बनवू शकता 23 कोटी रुपयांचा फंड, जाणून घ्या काय करावे?

 

Related Posts