IMPIMP

Mutual Fund SIP | केवळ 14,500 रुपये गुंतवून बनवू शकता 23 कोटी रुपयांचा फंड, जाणून घ्या काय करावे?

by nagesh
Midcap Mutual Funds | best 5 midcap mutual funds scheme to invest here investors rs 1 lakh become rs 6 lakh in 10 years have you owned any

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Mutual Fund SIP | जर योग्यवेळी योग्यप्रकारे गुंतवणूक (Investment tips) करण्याची सुरुवात केली तर निवृत्तीचा काळ सुखात जाऊ शकतो. होय…जर स्मार्ट आणि योग्य पद्धतीने लाँग टर्म गुंतवणूक (Mutual Fund SIP) केली तर 60 वर्षाच्या वयापर्यंत सहजपणे 23 कोटी रुपयांचा फंड बनवता येऊ शकतो. परंतु यासाठी योग्यवेळी गुंतवणूक सुरू करणे आवश्यक आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

बहुतांश गुंतवणुकदार म्युच्युअल फंडच्या मंथली SIP (Mutual fund SIP) मध्ये गुंतवणूक करतात परंतु योग्यप्रकारे करू शकत नाहीत. यामुळे सीपद्वारे गुंतवणुकदारांचे उत्पन्न वाढत नाही.

 

जाणून घ्या कधी करावी गुंतवणूक?

टॅक्स एक्सपर्टनुसार, जर कुणी गुंतवणुकदार SIP मध्ये 25 वर्षाच्या वयापासून गुंतवणूक सुरू करत असेल आणि निवृत्तीपर्यंत गुंतवणूक करत असेल तर तो सलग 35 वर्षापर्यंत गुंतवणूक करतो. यातून गुंतवणुकदाराला कंपाऊंडिंग इंटरेस्टचा लाभ मिळतो. यामुळे निवृत्तीच्या वेळी मोठा फंड तयार होतो.

35 वर्षापर्यंत गुंतवणूक केल्याने इन्व्हेस्टमेंटवर 12 ते 16 टक्के रिटर्न मिळतो.
गुंतवणुकदाराला गुंतवणुकीदरम्यान आणि नंतर महागाई लक्षात घेऊन 20 कोटींचा फंड तयार करावा लागेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट?

टॅक्स एक्सपर्टनुसार, जर एखादा गुंतवणुकदार 25 वर्षाच्या वयात 14500 रुपयांचा महिना सीप सुरू करत असेल आणि
60 वर्षाच्या वयापर्यंत यामध्ये गुंतवणूक करत असेल आणि 12 टक्के वार्षिक रिटर्न मिळाला तर गुंतवणुकदार 22.93 कोटी रुपयांचा फंड उभा करू शकतो. सीप गुंतवणूकदारांना निवृत्तीवेळी श्रीमंत बनवू शकतो.

 

Web Title: mutual fund sip invest in 14500 rupees and get 23 lakh rupees fund konw about it

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | नवाब मलिकांनी हायड्रोजन ‘बॉम्ब’ फोडत गंभीर आरोप केल्यानंतर फडणवीसांनी केलं ‘हे’ Tweet

Udayanraje Bhosale | शिवेंद्रराजेंचा विरोध असतानाही उदयनराजेंची बिनविरोध निवड !

Pune ST Workers Strike | सरकारने एसटी स्थानकात ‘सवत’ आणल्यानं ST कामगारांचा ‘जागरण गोंधळ

 

Related Posts