IMPIMP

Fitness Tips | बॉलिवूड अभिनेता विकी कौशलकडून जाणून घ्या ‘या’ 5 फिटनेस टिप्स

by nagesh
Fitness Tips | vicky kaushal fitness tips for mens healthy weight gain celebrities photos pra

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Fitness Tips आपल्यापैकी क्वचित् कोणीतरी असेल जो विकी कौशलला ओळखत नसेल . ‘मसान’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या विकी कौशलने आज आपल्या अभिनयाने संपूर्ण देशाची मने जिंकली आहेत. ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’, ‘सरदार उधम सिंग’, ‘राझी’ आणि ‘संजू’ सारखे उत्तम चित्रपट केल्यानंतर, विक्की कौशलने आपल्या शरीरात कसा बदल घडवून आणला, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. विकी त्याच्या फिट आणि हॉट बॉडी (Fit and hot body) मुळे प्रसिद्ध आहे. विकीच्या जर्नी ऑफ ट्रान्सफॉर्मेशनच्या (Journey of transformation) टिप्स फॉलो करून, अनेक स्कीनी मुले स्वतःमध्ये बदल घडवू शकतात. (Fitness Tips)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आज विकी कौशल अनेक मुलांचा फिटनेस मधे आदर्श बनला आहे. जर तुम्हाला विकी कौशल सारखे तुमचे व्यक्तिमत्व बनवायचे असेल तर ह्या 5 टिप्स आवर्जून फॉलो करा.(Vicky Kaushal)

1. चांगला आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा.

2. व्यायामासोबतच रात्री पुरेशी झोप घेणेही आवश्यक आहे. यामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि स्नायूंचा विकास होण्यास मदत होते. (muscle building )

3. जे लोक लठ्ठ आहेत त्यांनी योगा करणे आवश्यक आहे . तुम्ही शोल्डर प्रेस, बेंच प्रेस, डेडलिफ्ट सारखे व्यायाम केले तर तुमचे स्नायू आकारात येऊ लागतात आणि तुम्हाला तुमच्या शरीरात जबरदस्त परिवर्तन दिसेल .(Fitness Tips)

4. विकी कौशलला मार्शल आर्ट्स, नृत्य, एरोबिक्स, पोहणे, घोडेस्वारी आणि इतर तत्सम खेळांचा समावेश असलेल्या विविध प्रकारचे वर्कआउट करायला आवडतात.

5. तंदुरुस्त शरीरासाठी, विक्कीप्रमाणे तुमच्या आहारात प्रथिनेयुक्त अन्न (Protein), कार्बोहायड्रेट (Carbohydrates), योग्य मापात लीपिड्स (Healthy lipids – HDL) आणि व्हिटॅमिन – मिनरल यांचाही समावेश करणे महत्त्वाचे आहे.

 

 

Web Title :- Fitness Tips | vicky kaushal fitness tips for mens healthy weight gain celebrities photos pra

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पोटगी घेण्यासाठी आलेल्या महिलेशी अश्लिल वर्तन करुन विनयभंग; डेक्कन जिमखान्यावरील धक्कादायक घटना

Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित

Coronavirus in Maharashtra | डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात ! मुंबईत आरोग्य सेवेवर परिणामाची शक्यता, राज्यातील 305 डॉक्टरांना कोरोनाची लागण

 

Related Posts