IMPIMP

Pune Crime | पोटगी घेण्यासाठी आलेल्या महिलेशी अश्लिल वर्तन करुन विनयभंग; डेक्कन जिमखान्यावरील धक्कादायक घटना

by nagesh
Pune Crime | 20 year old women rape by friend at house party accused arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | पतीकडे पोटगी घेण्यासाठी आलेल्या ५५ वर्षाच्या महिलेशी अश्लिल वर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे राहणार्‍या ५५ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी प्रभात रोडवर (Prabhat Road) राहणार्‍या तिच्या पतीच्या २६ वर्षाच्या नातेवाईकावर विनयभंगाचा (molestation case) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती हे वेगवेगळे राहतात. फिर्यादी या पोटगी घेण्यासाठी प्रभात रोडवरील पतीच्या बंगल्यात २७ डिसेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता गेल्या होत्या. यावेळी आरोपीने पाठीमागून येऊन फिर्यादी यांना मिठी मारली. ‘‘तू वेश्या है, अभी मै तुझे तेरी सही जगह दिखाता हु़ अभी तो ये ट्रेलर है, तू रुक मै तुझे अभी पुरी पिक्चर दिखाता हू, किसी दिन मे तेरा रेप करुंगा,’’ असे बोलून फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन (Pune Crime) केले. सहायक पोलीस निरीक्षक पाडोळे तपास करीत आहेत.

 

 

हे देखील वाचा :

Corona in Mumbai | मुंबई महानगरपालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव, अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित

Coronavirus in Maharashtra | डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात ! मुंबईत आरोग्य सेवेवर परिणामाची शक्यता, राज्यातील 305 डॉक्टरांना कोरोनाची लागण

Pune Crime | दुर्देवी ! पुण्यातील धायरीजवळ टँकर-दुचाकीचा भीषण अपघात; वृषाली तांबेचा जागीच मृत्यु

Ration Card | रेशनच्या यादीतून कापले असेल तुमचे नाव, तर घरबसल्या ताबडतोब असे तपासा

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीचे दर कमी; जाणून घ्या 10 ग्रॅमचा दर

Coronavirus in Maharashtra | अत्यंत चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 26500 पेक्षा अधिक नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

 

Related Posts